Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
सायबर सुरक्षेविषयी सर्वानी जागृत रहावे – डाॅ.मोहितकुमार गर्ग
रत्नागिरी :-
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात नुकतेच महिला विकास कक्ष विभागाचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी महिला विकास कक्ष…
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये संगमेश्वर तालुक्यात कुरधुंडा प्रथम क्रमांकावर* *ना.उदय…
संगमेश्वर -
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतने बाजी मारत प्रथम क्रमांक फटकवला असून या पुरस्काराचे १० लाखाचे मानकरी ठरले आहेत.हा पुरस्कार महाराष्ट्रचे…
देवरुख नगरपंचायत देवरूख यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठी भाषेत निबंध…
संगमेश्वर:
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवरुख नगरपंचायत देवरूख यांच्या वतीने मराठी भाषेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पैसाफंड हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संगमेश्वरच्या शिक्षिका श्रध्दा शिवराम…
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त कोळंबे हायस्कूल यांची हर घर तिरंगा यात्रा…
कडवई:
हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या…
प्रसिध्द गणेश मूर्तीकार प्रदीप चंदरकर यांच्या गुरुकृपा आर्ट कारखान्याचे २६ व्या वर्षात पदार्पण
कडवई:
परचुरी गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार प्रदिप विश्राम चंदरकर यांना शाळा कोळंबे हायस्कूल येथे शिकत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली व त्यांनी जोपासली आहे.गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्यास 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी मार्च गहिन्यात…
संगमेश्वर पोलिस ठाणे आणि लायन्स क्लबच्या मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद
संगमेश्वर :
गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या संगमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेला पावसातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लबच्या या मॅरेथॉनबाबत नागरिकांत उत्सुकता होती.संगमेश्वर तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धा…
वहाळ येथील प्रसिद्ध मुर्तीकार यांच्या गणपती कारखान्यास ४० वर्षे पूर्ण
कडवई:नियाझ खान
चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे प्रसिध्द गणेश शांताराम महादेव कदम यांच्या गणपती कारखान्यास ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.गणेश मूर्तिकार म्हणून समाजात कदम यांनी आपलीओळख निर्माण केली आहे. शांताराम कदम यांना शालेय जीवनापासून…
रत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली एकनाथजी…
मुबंई:
रत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांची भेट घेऊन कुणबी समाजातील मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी अनेक पदाधिकारी सहदेव बेटकर…
रक्षाबंधन / नारळी पौर्णिमाच्या दिवशी संगमेश्वरात प्रतिवर्षी प्रमाणे नारळ फोडण्याची स्पर्धा
कडवई : साद्दीक नाईकोडी
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला‘रक्षाबंधन'म्हणतात.श्रावण…