Browsing Category

रत्नागिरि

कडवई धरणाच्या पाण्यात म्हैशी जात असल्याने धरणाचे पाणी दूषित

कडवई :- कडवई परिसरातील कडवई धरणातून पाणी पुरवठा योजनेवरील पांच (५) विहीरीवरुन गावांना पाण्याचा पुरवठा गेले कित्येक वर्षे होत आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या ५ विहीरीवरुन कडवई परिसरात पाणी पुरवठा योजनेने पाणी पोहोचते.मात्र या…

साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे भिषण अपघात

रत्नागिरी :- मैहरुनिसा साखरकर  रत्नागिरी तालक्यातील साळवी स्टॉप-रामेश्वर नगर येथे सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  दोन्ही चालक गंभीर जखमी आहेत. आज ३१ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.ॲक्टिवा गाडी…

MH SET Result 2021: राज्य पात्रता परीक्षेत कडवईतील शशिकांत किंजळकर यांचे यश

संगमेश्वर:-मुजीब खान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले यामध्ये कडवई…

झुलेका अब्दुल्ला मालगुंडकर यांच्याकडून न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या बांधकामसाठी…

संगमेश्वर:-मुजीब खान  दि 30 जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला मालगुंकर व झुलेका मालगुंडकर आणि अलीम मालगुंडकर यांच्या परिवाराकडून ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम…

अनुसूचित जाती जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय…

संगमेश्वर:मुजीब खान  पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर दिनांक २८ जानेवार २०२२ रोजी सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल.नागेश्वर राव,…

खेड-लोटे येथील रेल्वे कोच कारखाना कोकणातील पहिला सर्वात मोठा सरकारी कारखाना काही महिन्यात सुरू होणार

संगमेश्वर:मुजीब खान  खेड लोटे एम.आय. डी.सी. मध्ये आधुनिक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हिल बनवण्याचा कारखाना माजी केंद्रीय रेल्वे मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांनी मंजूर केला. हा प्रकल्प ४५० कोटींचा हा प्रकल्प असून दोन टप्पे पूर्ण…

शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॉक्स क्रिकेट सामने

मुंबई :- हिरकणी प्रीमियर लीग २०२२ माहीम विधानसभेचे कार्यसम्राट विभागप्रमुख /आमदार श्री.सदा सरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, शाखा क्र.१९२ चे नवनिर्वाचित उपशाखाप्रमुख समीर कृष्‍णा गुरव आयोजित *हिरकणी प्रीमियर लीग २०२२ बॉक्स…

नगरसेविका कौशल्या शेट्ये यांच्या हस्ते ग्रीन पार्क चौक कोकण नगर नामकरण फलकाचे उद्घाटन

रत्नागिरी :-मैहरुनिसा साखरकर कोकण नगर येथील चौकाचे ग्रीन पार्क चौक अशा नामकरण फलकाचे उद्घाटन सोहळा रत्नागिरीच्या नगरसेविका कौशल्या शेट्ये यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्याचसोबत महालक्ष्मी टाइम्सच्या पत्रकार मैहरुनिसा साखरकर, सुनिल…

कोकण रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडीचा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी…

संगमेश्वर:बशीर खान  कोकण रेल्वे मार्गावर दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनवर रत्नागिरीपर्यंत प्रदूषणमुक्त पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. एक वर्षापुर्वी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरकीरणाचे काम रखडलयाने करण्यात आलेले चक्काजाम आंदोलन गडकरी यांच्या…

संगमेश्वर -विशाल रापटे गेले अकरा महिने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरकीरणाचे काम रखडले आहे. महाविकास आघाडीने संगमेश्वर येथे चक्काजाम आंदोलन केले यावेळी शिवसेना माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने,राजेंद्र महाडिक, रोहन बने,…