Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालविण्यास देवू नये
सांगली:प्रतिनिधी
दि. ७ : अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत चालले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये, अशा…
कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल मार्च अखेर पर्यंत आराखडा सादर करा
सांगली:प्रतिनिधी
दि. ७: कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या…
मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करा
सांगली:प्रतिनिधी
दि. 25- मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईल प्रणाली सुरु करण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आपल्या अँडरॉईड मोबाईलव्दारे घरबसल्या ऑनलाईन…
बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या यंत्रणांना बालकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन
सांगली : प्रतिनिधी
दि. 23, : राज्य बाल हक्क आयोगाची बैठक महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण…
मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ व कला स्पर्धा काळाची गरज
सांगली:प्रतिनिधी
दि. १ जानेवारी :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल…
देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे-
सांगली:प्रतिनिधी
दि. २८ मे :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ…
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन
जत:विठ्ठल हेगडे
दि: १ जानेवारी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात विकास कामाची गंगा आणणारे जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.विक्रमदादा सावंत यांच्या कुशल…
प्रा. संतोष चौगुले यांना शिवाजी विद्यापीठाची पी. एचडी.
सांगली प्रतिनिधी
दि. २८ जानेवारी दि एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद आर्टस् ॲण्ड सायन्स कॉलेज सांगलीचे सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरख चौगुले यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विषयामध्ये "निवडक आशियाई अमेरिकन…
कुंभारी गावाला मा. श्री. प्रतीक जंयत पाटील (दादा) यांनी दिली भेट
जत: अक्षय हटकर
दि: २७ जानेवारी आज कुंभारी गावाला मा. श्री. प्रतीक जंयत पाटील (दादा) यांनी भेट दिली, कुंभारी गावाचे युवा नेते श्री. विश्वजित (दादा) सूर्यवंशी यांची आणि प्रतीक (दादा) पाटील याचे मैत्री संबंध आहेत, प्रतीक दादा आज कार्यक्रमा…
मोजे कोसारी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
जत:प्रतिनिधी
दि:27 जानेवारी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मोजे कोसारी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 2022 रोजी देश भरात 73 वा प्रजासत्ताक दिन सर्वत्र साजरा…