Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर”
ठाणे: प्रतिनिधी
दि.१५: आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर…
सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन : डॉ. राजेंद्र कुंभार
सांगली: अय्यान पटेल
दि.१ : भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारतीयांच्या जगण्याचा मार्ग आहे. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सांगली बसस्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी,…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विविध उपक्रम
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” अंतर्गत सांगली पाटबंधारे मंडळच्या वतीने दिनांक १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करण्यात…
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
सांगली: अय्यान पटेल
दि.४: वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही.…
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या…
राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोशल मीडियामुळे वातावरण तापले
संगमेश्वर,: नियाझ खान
दि.१४: राजिवली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. विविध उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सोशल…
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व जयंती द्विशताब्दी वर्ष सामाजिक न्याय भवनात…
रत्नागिरी: नियाझ खान
दि. १३ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती व जयंती द्विाशताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभ कार्यक्रम 11 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा फुले…
सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण
सांगली:आयन पटेल
दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…
आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान
सांगली : अय्यान पटेल
दि.१० : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…