Browsing Category

इतर जिल्हा

चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीॲण्डअग्रिकल्चर च्या गव्हर्निग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी अमित चिंचवाडे…

सांगली: अय्यान पटेल दि.२७: राज्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी मे. चिंचवाडे असोसिएट्सचे यशस्वी उद्योजक…

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

सांगली: अय्यान पटेल दि.२६:जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न” अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची नवी उमेद मिळाली. निमित्त होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित तृतीयपंथीय…

सावर्डे पोलिसांची धडक कारवाई : अवैध मद्य वाहतूक करणारा एक जण ताब्यात

रत्नागिरी: सचिन पाटोळे दि.२५:अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांविरोधात सावर्डे पोलिसांनी धडक कारवाई करत एका इसमाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली. रत्नागिरी…

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे.  जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या…

‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार : मंत्री डॉ.अशोक वुईके

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार मंत्री डॉ.अशोक वुईके…

टीएमएस 2.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई: प्रतिनिधी दि.२३: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात  टीएमएस 2.0 प्रणालीमुळे…

‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेत जागतिक भागीदारीची ठोस पायाभरणी : अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी

मुंबई: प्रतिनिधी दि. २३ : महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन (एआय फॉर ॲग्री २०२६)’ ही केवळ एक परिषद न राहता दीर्घकालीन सहकार्य आणि…

रातांबी येथे चित्रित ‘चेटुक’ वेब सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.२१: कोकणातील रातांबी येथे चित्रित करण्यात आलेल्या ‘चेटुक’ या रहस्यमय वेब सिरीजचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इटरनल फिल्म प्रोडक्शन निर्मित या मालिकेच्या पहिल्या…

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे…

मुंबई: प्रतिनिधी दि.२२: राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र  घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात  'पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे…

हिंद दी चादर’ शहीदी समागम सोहळा

सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी दि.२०:शीख धर्माचे नववे गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त ‘हिंद दी चादर’ अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजागृती अभियानास…