Browsing Category

इतर जिल्हा

महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक…

मुंबई, दि.13: महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे…

सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य:जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली: महेक शेख  दि. ११ : सैनिक कुटुंबियांपासून दूर राहून सीमेवर देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य असेल. प्रशासन सदैव सैनिकांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…

अल्पदरात दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर

कडवई:(दिपक तुळसणकर) भाऊसाहेब खंडेरा वालावलकर रुग्णालय, कासारवाडी, सावर्डे येथे १२ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर्स…

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी, दि. 10  - सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाला निवासी…

हौशी कलाकार नमन मंडळ गोळवलीचा यशवंत नाट्य मंदिर, मुंबई येथे हाऊसफुल्ल शुभारंभ

कडवई: हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली यांनी सादर केलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग *यशवंत नाट्य मंदिर, मुंबई (माटुंगा)* येथे हाऊसफुल्ल पार पडला. या प्रसंगी *रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष श्री. संतोषजी थेराडे…

शासकीय अपंग शाळा मिरज येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

सांगली: महेक शेख  दि७:   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने शासकीय अपंग शाळा मिरज येथे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा हक्क व त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे…

मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे मार्गे मॅरेथॉन धावणार ५४ व्या विजय दिवसानिमित्त सैन्य…

मुंबई, : प्रतिनिधी  दि.६- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ५४ व्या विजय दिवसानिमित्त आयोजित 'विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन'ला आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथून झेंडी दाखवून रवाना केले. ही मॅरेथॉन ६ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२४ या…

कुचांबे केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा उत्साहात संपन्न

आरवली:(सचिन पाटोळे) संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुचांबे येथे भव्य क्रीडांगणावर दि. 4 डिसेंबर 2024 रोजी केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन…

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील

मुंबई: प्रतिनिधी   दि. ५  : महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहील यादृष्टीने नियोजन करुन विकासाचा वेग वाढविण्यावर भर राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी…

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई: प्रतीनिधी   दि. ५ : राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक आझाद मैदानावर झालेल्या…