Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
तंतुमय बांबू आणि बहुगुणी कुडा
आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या थ्री सिस्टर्स राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरुन ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करुन आदिवासींच्या जीवना जवळ नेणारी खास…
प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. १९ - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली…
महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया
ठाणे:प्रतिनिधी
दि.१८:- आपण सर्वांनी मिळून संकल्प करुया, महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य काम करेल, अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करुया, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी आज कामाच्या ठिकाणी…
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
ठाणे:प्रतिनिधी
दि.१८ :पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था…
🔴 रत्नागिरी जिल्ह्यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल — विविध…
रत्नागिरी (प्रतिनिधी) —
रत्नागिरी शहर व परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीररित्या वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
🔹…
दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन २०, २१ जुलैला
सांगली: राम आवळे
दि १५ : दक्षिण भारत जैन सभेचे ही गेली १२६ वर्षे जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करीत आहे. संस्थेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) जुलै रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी)…
कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना–मनसे कार्यकर्त्यांचा एकत्रित जल्लोष
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि.६: संगमेश्वर तालुक्यातील कडवई जिल्हापरिषद गटात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्यानंतर…
थोर समाजसुधारक’ पुस्तकास राज्यस्तरीय स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार
कराड :प्रतिनिधी
दि .५ :अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्था, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार सोहळा २०२५ कराड येथे संपन्न झाला. या सोहळ्यात सौ. शीला सतीशकुमार माने लिखित…
ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर अनोखी पर्यावरणस्नेही बाग
ठाणे :अजमल खान
दि. २४ ;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृती आराखड्यातून प्रेरणा घेऊन ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने छतावर एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही टेरेस गार्डन…
अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर अलोरे शिरगाव पोलीस ठाण्याची कारवाई
रत्नागिरी: नियाझ खान
दि .२८ जून : रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या संदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि मा. अपर पोलीस…