Browsing Category

इतर जिल्हा

असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू: मंत्री मंगलप्रभात लोढा

 मुंबई: प्रतिनिधी दि.२७: मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली…

‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच…

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा 'महाचतुर एआय चॅटबॉट' हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे :  जिल्हाधिकारी…

सांगली: अय्यान पटेल दि.२७: संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून…

शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे : क्रिकेटचा जल्लोष रंगणार, गाव एकवटले!

संगमेश्वर: सचिन पाटोळे  दि. २६एप्रिल २०२६ :रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य शेंबवणे गाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहाने दुमदुमणार आहे. “शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

शासन आणि युनिसेफमार्फत खेळ आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे

मुंबई: प्रतिनिधी दि.२६: लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण दिले जात आहे.   युनिसेफ आणि अंगाई (UNGEI) यांच्या सहकार्याने देशात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटूबियांचे सांत्वन

नाशिक: प्रतिनिधी  दि.२५: नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड. ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देऊन ढिकले कुटुंबियांचे…

कुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक: प्रतिनिधी  दि.२५: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस…

जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठीच्या निविदा तात्काळ काढा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील  

 सांगली: अय्यान पटेल दि.२४: जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या निविदा तात्काळ काढून कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…

उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली: अय्यान पटेल दि.२४: उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने व दर्जेदार करावीत.…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा

 सांगली: अय्यान पटेल दि.२४ : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय…