Browsing Category

इतर जिल्हा

परीक्षा पारदर्शक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात…

पाणीपुरवठ्यासाठी कुटगीरी येडगेवाडी ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाचा इशारा

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.२६: ग्रुप ग्रामपंचायत राजिवली अंतर्गत कुटगीरी येडगेवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गणपत येडगे, अनंत येडगे,…

रत्नागिरीत अवैध गोवंश मांसप्रकरणी कारवाई; ५१.५ किलो गोमांस जप्त, एकाला अटक

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि. २७ : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश मांस बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त केले असून एका संशयिताला अटक केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ४८० रुपये…

वीर परिवार विधी सेवा चिकित्सा कक्ष सैनिक बोर्ड सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली: अय्यान पटेल दि.२४: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार आज दि. 24 जून रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्यावतीने वीर परिवार विधी सेवा चिकित्सा कक्ष सैनिकी…

बेडग येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा; प्रलंबित लाभ तात्काळ मिळवून देण्याचे…

 सांगली: अय्यान पटेल दि.२३: मिरज बालविकास प्रकल्प आणि बेडग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील बेडग येथे 'एकल महिला दिवस' अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. ज्या महिला शासकीय योजनांच्या लाभापासून…

वारणा धरणात 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली: अय्यान पटेल दि.२४: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.              विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता…

कृषी दिनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे होणार वितरण; कृषी पुरस्कार उत्कृष्टतेचे प्रतिक : कृषी मंत्री…

मुंबई: प्रतिनिधी दि.२३: राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र…

शालेय विद्यार्थी वाहतुक करण्याऱ्या 11 दोषी वाहनांवर कारवाई : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद…

सांगली: अय्यान पटेल दि.२३:  सांगली शहर आणि जिल्ह्यात शाळकरी मुलांची अवैध व धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध तसेच अवैधरित्या शालेय विद्यार्थी वाहतुक वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहिम उप प्रादेशिक परिवहन…

पूंछ (जम्मू) सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई: प्रतिनिधी  दि.२३: पूंछ या जम्मूच्या सीमावर्ती भागातील युवक युवतींच्या एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेंतर्गत या भेटीचे आयोजन…

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत धैर्यशिल ज्ञानदेव कदम विजयी

 सांगली: अय्यान पटेल दि.२२: सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये धैर्यशिल ज्ञानदेव कदम हे उमेदवार विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जाहीर केले. निवडणुकीची…