Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
कृषी पायाभूत सुविधा योजनेत 2 कोटी पर्यंत कर्ज
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि. २ : कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन रु. 2 कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व 3 टक्के व्याज परतावा असा दुहेरी लाभ मिळवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले. येथील अंबर मंगल कार्यालय…
निवडणूक खर्च सादरीकरणासाठी ट्रू वोटर ॲप अनिवार्य-
रत्नागिरी :प्रतिनिधी
दि.2 : निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणुकीच्या …
जलशक्ती अभियानांतर्गत सर्व विभागांचे काम चांगले
रत्नागिरी :नियाज खान
दि.2 : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले.
केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23…
म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली पाहणी
सांगली:प्रतिनिधी
दि. 2: म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कार्यकारी अभियंता रोहित कोरे व जलसंपदा विभागाचे…
आयुष्मान भव’ मोहिमेंतर्गत ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे
सांगली: प्रतीनिधी
दि. 2 नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी 'आयुष्मान भव' मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थींचे ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.…
कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु
मुंबई ,दि ३१ :
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल आज राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला.…
कारभार सुधारा, अन्यथा गोपनीय अहवाल खराब करु; मंत्री सुरेश खाडे यांचा अधिकाऱ्यांना दम
सांगली:प्रतिनिधी
दि:११:सप्टेंबर: निधी प्राप्त होऊनही जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे कामे अपूर्ण असल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. निधी वेळेवर खर्च होत नाही, वरिष्ठ सूचनांकडेही…
कोल्हापुरात अजित पवारांच्या सभेला अण्णा डांगेंची हजेरी, सांगलीत जयंत पाटील गटाला धक्का
सांगली:प्रतिनिधी
दि:११:सप्टेंबर: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटातील माजी मंत्री अण्णा डांगे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेला हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या…
बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च
बेडग: ता:(मिरज):प्रतिनिधी
दि:११:सप्टेंबर: बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याप्रकरणी येथील आंबेडकरी समाजाने सोमवारी पुन्हा मुंबईकडे लॉंग मार्चसाठी कूच केले. माणगाव (ता. हातकणंगले) येथून मुंबईला पायी…
घोडबंदर रोड परिसरातल रस्त्यावर बसविले गतिरोधक . युवा नगरसेवक सिध्दार्थ दिलीप ओवळेकर यांचं प्रयत्न…
ठाणे:प्रतिनिधि
दि:०७: सप्टेंबर: सुखकर आणि अपघात संरक्षण असा प्रवास व्हावा या उद्देशाने ठाणे येथील घोडबंदर रोड परीसरात युवा नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या प्रयत्नाने गतिरोध बसविण्यात आले
घोडबंदर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ०१…