Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
नौवहन क्षेत्राने प्रगतीसोबत सागरी पर्यावरणाशी समतोल साधावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 18 : जागतिक व्यापार वाढत असताना नौवहन क्षेत्र प्रगती करीत आहे. ही प्रगती होत असताना सागरी पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह…
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित
रत्नागिरी दि.18:- भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील…
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक (प्रशासन) पदी हेमराज बागुल रुजू
मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून…
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्याच्या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा
कडवई:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील पुढील कामाना मंजुरी देण्यात यावी असे पत्र माननीय विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजी सामंत यांच्याकडे पत्र देऊन विनंती…
पशुसंवर्धन विभागाच्या सेवा लोकाभिमुख होण्याकरिता आकृतिबंध सुधारणा आवश्यक-पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय…
मुंबई, दि.१२: पशुसंवर्धन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या सेवा तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा…
पैसा फंड इंग्लिश स्कूल प्रशाळेत दिवाळी निमित्त आकाशकंदील रांगोळी सजावट
संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)
पैसाफंड इंग्लिश स्कूल शाळेतील ५वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसी आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वत: आपल्या हाताने तयार केले,तसेच सुंदर अशा रांगोळ्या काढल्या.शाळे समोरील पटांगणात…
रांगव धनगरवाडी येथील गोठ्यात सापडली दोन बिबट्याची पिल्ले
कडवई :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात रांगव गावातील धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यामध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत.
रांगव गावातील धनगरवाडी येथील धोंडू तुकाराम जांगली यांच्या मालकीच्या…
राज्यपालांच्या हस्ते संत रविदास यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण
मुंबई : नासीर शेख
दि.१५: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज 'महिमा गुरु रविदास की' या संत रविदास महाराज यांच्या जीवनावरील हिंदी व मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे राजभवन मुंबई येथे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते श्री…
शाश्वत पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी धोरण राबविणार
मुंबई : नासीर शेख
दि.15 : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण…
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा संपन्न
संगमेश्वर: नियाझ खान
रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीची त्रैमासिक सभा शनिवार दिनांक ०८ आक्टोबर रोजी कसबा संगमेश्वर येथे समन्वय समिती अध्यक्ष सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज…