Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईच्या एमसीए विभागातील पार्श्‍व कळंत्रे याची सायबर फॉरेन्सिक क्षेत्रात दमदार झेप

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१३: - डीकेटीईच्या एमसीए विभागातील विद्यार्थी पार्श्‍व नितिन कळंत्रे  याची ओडिशा शासनाच्या सीआयडी क्राईम ब्रँच, भुवनेश्‍वर येथे सायबर फॉरेन्सिकस असिस्टंट / डिजीटल फॉरेन्सिकस अ‍ॅनिलीस्ट म्हणून…

पाच गावांचा पुरवठा कारभार आता इचलकरंजीतून

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१३: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, काेराेची, तारदाळ आणि खाेतवाडी ही पाच गावे आता इचलकरंजी पुरवठा कार्यालयाशी जाेडण्यात येणार असून, येथील पुरवठा निरीक्षक हे पद कायमस्वरूपी अस्तित्वात आणण्याचे आदेश…

श्री क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची जिल्हाधिकाèयांनी केली पाहणी

इचलकरंजी  -अन्वर मुल्ला  दि.१३: राज्य शासनाच्या तीर्थ क्षेत्र विकास याेजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील प्रस्तावित विकासकामांची आमदार राहुल आवाडे आणि जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठाेड यांनी पाहणी केली.आळते येथे…

जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कार

इचलकरंजी - सलीम मुल्ला  दि.१३: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व विद्यमान चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली या देश पातळीवरील…

डेक्कन चौक परिसरात ‘इंगवले पेट्रोलियम’ची सुविधा!

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.१३: डेक्कन चौक परिसरातील नागरिकांच्या सुविधेत भर घालणाऱ्या हिन्दुस्तान पेट्रोलियमच्या इंगवले पेट्रोलियमचा शुभारंभ दिमाखदार सोहळ्यात करण्यात आला. आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, उपमहापौर अनिल…

कलानगरच्या महागणपतीचा यंदा गरुड मंडप; ११ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. १३ : इचलकरंजी शहरासह पंचक्रोशी आणि चार जिल्ह्यांतील भाविकांचे आकर्षण ठरलेल्या कलानगर येथील श्री महागणपती मंडळातर्फे यंदा आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा गरुड मंडप साकारण्यात आला आहे. खिद्रापूरच्या धर्तीवर मंडपाच्या…

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन च्या वतीने व्हीलचेअर व तीन चाकी सायकल वितरण…

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.१३ : येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहर व परिसरातील गरीब व गरजू व्यक्तींना/ रुग्णांना व्हीलचेअर, तीन चाकी सायकल व एका व्यक्तीस व्यायामाची…

बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यावर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.१३: बेकायदा बिगरपरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. या कारवाईत ४ लाख रुपयांची टाटा इंड्रा चारचाकी आणि ६० हजार रुपये किमतीचे देशी दारूचे १५…

इचलकरंजीच्या सार्वजनिक वाहतुकीला ई-बसचा वेग!

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि.१२ : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम ई-बस आगाराचा लोकार्पण सोहळा सोलगे मळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.…

इचलकरंजी रोटरी क्लब पुरस्कृत विविध इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

इचलकरंजी : अन्वर मुल्ला  दि.१२: येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कृत इंटरॅक्ट क्लब चा पदग्रहण सोहळा रोटरी श्रीमती सो.रामविलास बाहेती सेवा केंद्र, येथे पार पडला .रोटरी प्रांत ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर सौ.यास्मिन मणेर हे प्रमुख पाहुणे…