Browsing Category

कोल्हापुर

सुनीता आंबी यांचे निधन

इचलकरंजी: विजय मकोटे दि.३०: कसबा सांगाव (ता.कागल) येथील सुनीता राजेंद्र आंबी (वय ५७) यांचे निधन झाले.      त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कसबा सांगाव…

पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापन आवश्यक : प्रा.डॉ.पी.डी राऊत  

कोल्हापूर: रेणू पोवार दि.३०: जागतिक तापमान हा विषय अतिशय चिंताजनक विषय आहे. अद्याप अजूनही वेळ गेलेली नाही.यावर अतिशय गांभीर्यपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे . पर्यावरणातील वाढते बदल लक्षात घेता जल व्यवस्थापनाची अत्यंत आवश्यकता असल्याचे…

राष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.३०: साखर उद्योगातील देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित तांत्रिक संस्था असलेल्या 'द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया' (STAI) नवी दिल्लीच्या कौन्सिल सदस्यपदी सन २०२६ ते २०२९ या त्रैवार्षीक कालावधीकरिता  मनोहर…

शासकीय निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश सुरू

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२८: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राधानगरी, गगनबावडा, शिरोळ व मसूदमाले ता. पन्हाळा येथील एकूण ४ शासकीय निवासी शाळांमध्ये सन २०२६-२७ या…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींची नेदरलँडमधील सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत दैदिप्यमान कामगिरी’

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२८ः येथील डीकेटीईच्या तृतीय वर्ष टेक्स्टाईल फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थींनी  शर्मोली अमोल गाताडे व सानिका सागर कोईक यांनी नेदरलँड येथील सॅक्सॉन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, येथे उत्कृष्ट शैक्षणिक…

यंत्रमागधारकांच्या वीज बिल सवलतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीस दोन महिन्यांची मुदतवाढ : आ.राहुल आवाडे

इचलकरंजी : विजय मकोटे दि.२८: यंत्रमाग उद्योगाची वीज सवलत सुरू ठेवणेसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेसाठीची मुदत वाढवावी अशी मागणी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्री मा.संजय सावकारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन…

कोल्हापूरच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार  दि.२७: कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी…

ग्रामपंचायत परवान्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; सरपंच व मुलावर गुन्हा

कोल्हापूर: राम आवळे दि.२७: शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीत व्यवसाय परवाना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सरपंच आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो (ACB), कोल्हापूर…

इचलकरंजीत सीईटीपी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाला १५ महिन्यांची मुदत द्या : इंटकचे निवेदन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२७: सध्या असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आजही या प्रकल्पातून प्रक्रिया करुनच पाणी बाहेर सोडले जाते. याचठिकाणी आता अत्याधुनिक झेडएलडी प्रकल्प उभारण्यात येणार असून तो पूर्ण होण्यास १५…

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर  

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२५: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या मिलेट व फळ महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे अभिनेते  राहूल सोलापूरकर यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला आज भेट देऊन त्यांच्यासमवेत…