Browsing Category

कोल्हापुर

श्री सुधीर लिंगाडे यांची महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया तर्फ्फे अभिनंदन पत्र व शाल पुष्प देवून सत्कार

कबनूर : हबीब शेख दर्जी  दि २६ : कबनूर ग्रामपंचचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल श्री सुधीर लिंगाडे यांची महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया तर्फ्फे अभिनंदन पत्र व शाल पुष्प देवून सत्कार करण्यात आला . येथील  ग्रामपंचायतीच्या झालेल्या…

मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कला दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाची भेट

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि २५: - शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुन देणारा आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान असणारा वस्त्रोद्योग आपल्याही देशात विकसित करावा या उद्देशाने दक्षिण आफ्रिका खंडातील बरकिना फासो या देशातील शिष्टमंडळाने…

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

कोल्‍हापूरःप्रतिनिधी  दि २६  कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने  गोकुळचे दुध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणार्या गाडीचे पूजन  गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील…

शरद इन्स्टिट्युटमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग परिषद संपन्न

यड्राव:राम आवळे दि २५: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये १३ व्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग या परिषदेत जगभरातील संशोधकांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत २५० पेक्षा अधिक शोधनिबंध आले होते.…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या…

जयसिंगपूर :राम आवळे  दि .२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र, विद्यापीच्या “फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ” “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर’ “मेंटॉर” म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि…

वरणगे येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय सहसचिव अनीता शाह-अकेला यांची भेट

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.२५: लक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी संपर्क अधिकारी असलेल्या केंद्रीय सहसचिव अनीता शाह-अकेला यांनी वरणगे येथे सुरु असलेल्या…

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी, नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि.२४ : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली, नोकर भरतीचे प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा कायापालट केला असल्याचे प्रतिपादन…

काळा मारुती मंदिर वर्धापन सोहळ्याची सांगता

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२५:येथील श्रीकाळामारुतीमंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाची सांगता रविवारी महाप्रसाद वाटपाने करण्यात आली. भगतरामजी छाबडा आणि नितीन जांभळे यांचे हस्ते आणि प्रकाश दत्तवाडे व मंडळाचे अध्यक्ष नंदु ऊर्फ बाबासो पाटील…

3.5 कोटी रुपयांतून कोल्हापूर पोलीस दलाला वाहनांचे हस्तांतरण

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.२५,आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे. यातूनच…

श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापन उत्साहात

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .१८:येथील श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त रविवारी मुख्य दिवशी तब्बल नऊशे किलो फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर आणि गाभार्‍याची नेत्रदीपक सजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात विविध…