Browsing Category

कोल्हापुर

गंगामाईच्या माळी व करंबेळकर यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि .२ शालेय, शासकीय विभागस्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच योगभवन, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी शर्वरी माळी इ. 9 वी…

दिवाळी च्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट

इचलकरंजी :कयुम शेख  दि ३ :दिवाळी सारख्या मोठ्या सणात वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट दाटून आले आहेत. त्यामुळे कापड उत्पादनात मोठी घट होत आहे. मंदीचे वातावरण यामुळे ‘ मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगांवर…

श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर

शिरोळ: राम आवळे  दि ३ :श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था तथा श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार गुरुजी तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.जिल्हा सह. निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निबंधक…

श्री दत्त (शिरोळ)चा 52 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु

शिरोळ :राम आवळे  दि .२ श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन 2023-2024 च्या 52 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी 9-51 वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी ठिक 9-15 वाजता कारखान्याचे…

कबनूर मधील साखळी उपोषण स्थगित

कबनूर-हबीब शेखदर्जी  दि.३ : गेले ६ दिवस मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कबनूर येथील देशभक्त रत्नप्पा  कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर दिवस रात्र साखळी उपोषण सुरू होते. या उपोषणास…

शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी

यड्राव :कयुम शेख दि ३०, यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह…

डीकेटीई मध्ये टेक्सटाईल विभागाची पालक सभा थाटात संपन्न

इचलकरंजी: क़युम शेख  दि  १ - येथील डीकेटीई संस्थेच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या ऑडीटोरिएम हॉलमध्ये टेक्स्टाईल विभागातील पालक, विद्यार्थी व प्राध्यापक यांची एकत्रित अशी सभा उत्साहात संपन्न झाली. दीपप्रज्वलनाने सुरु…

डीकेटीईचा महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी सामंजस्य करार

इचलकरंजी : कयुम शेख  दि ०२  डीकेटीईचे टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी,वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार झाला आहे. मुंबई येथील…

जिल्ह्यातील अन्य संगांयो कार्यालयाप्रमाणे इचलकरंजीतही अंमलबजावणी करण्याबाबत आदेश द्यावेत,

इचलकरंजी -प्रतिनिधी - दि २ : संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना स्वयंस्पष्ट आणि अत्यल्प कागदपत्रांचा अर्ज शासनाकडून देण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात केवळ इचलकरंजी वगळता केली जात आहे. मात्र इचलकरंजीतील…

इचलकरंजीत प्रा.अवनिश पाटील यांचे पत्रलेखक संघातर्फे शनिवारी व्याख्यान

इचलकरंजी : प्रतिनिधी  दि २:  येथील रौप्य महोत्सवी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्यावतीने शनिवारी (ता.४) सांयकाळी ६ वाजता शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा.डाॅ. अवनिश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. `लोकहितवादीची…