Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
सत्तूराने सपासप वार करून केला पत्नीचा खून
हुपरी- प्रतिनिधी
दि २५ जानेवारी :कोरोची ता हातकणंगले येथील कर्जबाजारी झालेल्या पतीने सत्तूराने पत्नीवर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना हुपरी येथे घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली…
श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने क्षारपड जमीन संस्थांना मिळाले अर्थसहाय्य
शिरोळ : प्रतिनिधी
दि २४ जानेवारी उर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनी लिमिटेड दत्तनगर शिरोळ यांच्यावतीने क्षारपड जमीन सुधारणे कामाच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सी. एस. आर. फंडातून शिरोळ तालुक्यातील दहा क्षारपड…
27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने भरावीत
इचलकरंजी/ प्रतिनिधी
दि: २४ बिल सवलत थांबविण्याचा झालेला निर्णय हा निश्चितपणे चुकीचा आहे. तो थांबविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तोपर्यंत 27 एचपीवरील यंत्रमागधारकांनी आपली जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील वीज बिले जुन्या दराने…
ट्रक चालकाकडील 20 हजार काढून घेवून खून करून पसार झालेल्या दोघांना 24 तासात दिल्लीतून केले अटक
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि:२४ जानेवारी टँकर चालकाचा खून करुन पसार दोघा आरोपींना 24 तासात दिल्ली येथून स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. संशयित कमलजित सुदेशकुमार सिंग ,वय५३, रा. मंडवाल, पटियाला पंजाब व बलविंदर सादा…
करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावास ‘गोकुळ’ च्या संचालकांची भेट
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि २३. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मार्गदर्शनाखाली करवीर तालुक्यातील बेरकळवाडी गावात गुजरात व हरियाणा राज्यातून जातिवंत ४८ म्हैशी खरेदी केलेल्या असून त्यांच्या पासून जन्मलेली मादी वासरे ३९ …
वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्याची मागणी
इचलकरंजी/प्रतिनिधी
दि २१ जानेवारी वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट, 75 पैशांची अतिरिक्त सवलत व अन्य समस्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊन प्रश्नांची निर्गत करु अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी…
शरद पॉलिटेक्ऩिकमध्ये प्राध्यापकांसाठी एफ.डि.पी. संपन्न
यड्राव : प्रतिनिधी
दि:.21 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिक येथे इलेक्ट्रीकल विभागामार्फत 6 दिवसाचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एफडीपी) झाले. या एफडीपीमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील 121 प्राध्यापकांनी सहभाग…
वकील पुत्रा कडे मागली २० लाखाची लाच
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि: २१ जानेवारी : मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देत १० लाखाची लाच घेणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी…
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी नितीन धूत यांची निवड
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि:२१ जानेवारी : महाराष्ट्रातील सर्व उद्योग व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत सर्व संघटनाची शिखर संस्था असलेल्या 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर, मुंबई या शतक महोत्सवाकडे वाटचाल करणार्या…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींची राष्ट्रीय टँगसुडो स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि २१ जानेवारी : टँगसुडो स्पोर्ट्स ऑफ महाराष्ट्र मार्फत जिल्हास्तरीय टँगसुडो स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या .त्यामध्ये 18 वर्षाखालील गटात पायल लघु वाघमारे हिचा प्रथम क्रमांक आला तसेच 14 वर्षाखालील…