Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि 25 (जिमाका): विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन…
सारथीच्या योजनांच्या व्यापक प्रसिद्धीस समाज माध्यांचाही वापर करा
कोल्हापूर, प्रतिनिधी
दि. 25 सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्यापक जनजागृती करण्यासाठी सारथीने समाज माध्यमांचाही वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या.
सारथी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व…
27 फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करूया
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. 24 : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोसदेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी…
साहेबराव काशिद कोरोना योध्दा म्हणून सन्मानित
कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार
दि: २४ सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काशीद यांचा आझाद हिंद तरुण मंडळ ,दयावान ग्रुप च्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला .
कोरोना महामारी संसर्गात गरीबांच्या पोटाचे हाल होत होते तसेच मुक्या…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी चा “कारनामा 2022”.
इचलकरंजी: संजय आंबे
दि: २३ गेली 6 दशके इचलकरंजी मधे विविध सामाजिक कार्यां द्वारे शहरात आपला वेगळा ठसा उमटवीणाऱ्या लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी तर्फे विविध विषयांवर जनजागृतीसाठी, रविवार दिनांक 20 फेब्रूवारी रोजी कारनामा 2022 कार ट्रेझर हंटचे…
सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरु
इचलकरंजी : विजय मकोटे दि: २३ मागील वर्षभरापासून शहरवासियांना भेडसावणार्या पिण्याच्या पाणी प्रश्नावरुन ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली जलअभियंता व उपुमख्याधिकारी…
जवाहर कारखान्यावर नॅनो युरिया द्रवरूप खत प्रचार-प्रचार वाहनाचा शुभारंभ
हुपरी:प्रतिनिधी
दि: २१ युरिया खताची वाढती मागणी व पारंपारिक पध्दतीने शेतामध्ये खत टाकल्याने वाया जाणार्या युरियाचे प्रमाण पाहता इफको कंपनीने त्यावर पर्याय म्हणून द्रवरूप स्वरूपातील नॅनो युरिया लिक्वीड संशोधीत करून पिकावरील…
राहुल घाटगे यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा
कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार
दि .२२ सामाजिक कार्यकर्ते श्री राहुल घाटगे (सरकार ) यांचा वाढदिवस दि २२ फेब्रुवारी रोजी जुना बुधवार ,कोल्हापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला महिलांच्या साठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले नृसिंहवाडी येथील श्रीदत्त दर्शन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. 20 : पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले.
यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि आढावा बैठक संपन्न
इचलकरंजी: संजय आंबे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी कार्यकर्ता शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे,माजी आमदार राजीव आवळे, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष…