Browsing Category

कोल्हापुर

शाश्वत विकासासाठी मानवाचा पर्यावरणास हानिकारक  हस्तक्षेप थांबविला पहिजे.

इचलकरंजी: संजय आंबेे दि१८ डिसेंबर : येथील डी. के. ए. एस. सी. कॉलेजमध्ये  हवामान बदल : समस्या व आव्हाने या विषयावरील चर्चासत्र अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्य संपन्न झाले. या चर्चासत्रासाठी प्रमुख…

दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने दत्त जयंती उत्साहात

इचलकरंजी: विजय माकोटेे दि:१८ डिसेंबर  दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी येथे श्री गुरूदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला.कोविड १९ विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहिर केलेल्या निर्देशांचे…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या सानिया शिंदेची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी: संजय आंबे दि१३ डिसेंबर :17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा कोल्हापूर येथे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेमार्फत घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजीची इयत्ता दहावी मधील…

माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त २१८ रक्तदात्यानी केले रक्तदान

शिरोळ: विजय धंगेकर दि12 डिसेंबर:जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजीआमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या…

स्व.माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त श्री दत्त…

शिरोळ: विजय धंगेकर दि9 कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार, शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व.डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब…

पंचायत समिती हातकणंगले च्या नूतन शासकीय इमारतीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते शनिवारी…

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि. 9 (जिमाका) : पंचायत समिती हातकणंगले नुतन प्रशासकीय इमारतचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 11 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता…

डिकेटीईच्या २६ विद्यार्थ्यांची एसएलके सॉफटवेअर कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे दि 9 डिसेंबरः डिकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या एसएलके या आंतरराष्ट्रीय सॉफटवेअर कंपनीच्या ऑनलाईन कॅम्पस इंटरव्हयू मधून डिकेटीईच्या २६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. डीकेटीईच्या…

भाजपा ओ बी सी सेलच्या शहराध्यक्ष पदी अर्जुन सुतार

इचलकरंजी : संजय आंबे दि:७ डिसेंबर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखली व शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओ बी सी सेलच्या शहराध्यक्ष पदी श्री अर्जुन सुतार यांची निवड करण्यात आली.…

पारंपारिक कोष्टी समाजाला न्याय मिळवून देऊ

इचलकरंजी: विजय मकोटे दि:७ डिसेंबर मराठवाडा व विदर्भाप्रमाणे महाराष्ट्रात कोष्टी समाजातील विणकरांना वीजदर सवलत मिळावी, पारंपारिक कोष्टी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, वस्त्रोद्योग धोरणामध्ये मुळ पारंपारिक विणकर समाजास वेगळी…

भाजपा शहर कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणं दिनानिमित्त अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे     दि6 डिसेंबर :भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणं दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तानाजी पोवार व पुष्पहार अर्पण प्रदिप माळगे…