Browsing Category

कोल्हापुर

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण हीच काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानाचा सन्मान सोहळा आज माननीय राज्यपाल…

कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर; शासन आदेश आठवड्याभरात : प्रकाश आवाडे

कबनूर: हबीब शेखदर्जी दि.२५: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याची दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास आली असून येत्या आठवडाभरात कबनूर नगरपरिषदेसंदर्भातील शासन आदेश जाहीर होणार असल्याची माहिती माजी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.२४: अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२२:महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर उदय धातुंडे व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या तसेच उपमहापौर अनिल…

कोल्हापुरात १५ मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’;

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. २३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त…

क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरव

कोल्हापूर: रेणू पोवार  दि. २३ : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळ स्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य  कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. या…

ए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर: रेणू पोवार दि.२३: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कसबा बावडा येथे ए.एन.एम. प्रथम वर्ष विद्यार्थीनींचा शपथविधी समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य…

संजय घोडावत आय. आय. टी . व मेडिकल अकॅडमीची जे.ई ई. मेन्स फेज – १ मध्ये ऐतिहासिक कामगिरी

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.२१: जे.ई.ई. मेन्स फेज -१ मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, यामध्ये संजय घोडावत आय. आय. टी  व  मेडिकल अकॅडमी च्या अथर्व खोत  याने ९९.९४ पर्सेटाईल  गुण मिळवून अभुतपुर्व यश संपादन केले. संस्थेच्या  सहिम पटवेगार…

शाहापूर येथे चाकूहल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२१: जुन्या वादाच्या रागातून शाहापूर येथे चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून यात एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये नोंद करण्यात आला…

JEE Main 2026 मध्ये श्रद्धा इन्स्टिट्यूट पश्चिम महाराष्ट्रात अव्वल

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२१: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या JEE Main 2026 (सेशन 1) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ…