Browsing Category

कोल्हापुर

बंजारा समाजाचे शीख धर्मातील महत्त्व

कोल्हापुर: रेणू पोवार दि.९:भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्य 'युगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक…

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींची सुवर्ण कामगिरी

कोल्हापूर: रेणू पोवार दि.८:हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील रुही भंडारी (इयत्ता ६…

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी १.३० वाजेपर्यंत ४३.९५ टक्के मतदानाची नोंद

कोल्हापूर: रेणू पोवार दि.७: जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया अभूतपूर्व उत्साहात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देत मतदान प्रक्रियेची व…

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज

कोल्हापूर: रेणू पोवार दि.८: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर, उद्या सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून सर्व तालुका…

इचलकरंजीत स्व. देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.७: श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमाई बालमंदिर, प्राथमिक विद्यालय, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिंपियाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. िेप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची जयंती…

गुणवत्ता , संस्का र आणि कौ शल्य यां चा समन्वय म्हणजे शरद : गणेश शिंदे

यड्राव: राम आवाळे  दि.६: विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी तसेच आई-वडिलांची मान उंचावण्यासाठी आपल्या गुणवत्तेतील वेगळेपण ठळकपणे दाखवले पाहिजे. स्पष्ट ध्येय ठेवून काळानुसार बदल स्वीकारले नाहीत, तर अपयश अटळ आहे, असे…

इचलकरंजी : कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील अपूर्ण कामांवरून आंदोलनाचा इशारा

इचलकरजी: हबीब शेखदर्जी दि.७:शहरातील कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास अखिल महाराष्ट्र कोल्हाटी  समाज संघटनेच्या…

मा.वीज नियामक आयोगाने दि. २८ मार्च २०२५ रोजी दिलेला आदेशच कायम करावा: चंद्रकांत पाटील

इचलकरंजी: विजय मकोटे दि.६: महावितरण कंपनीच्या पुनर्विलोकन याचिकेस दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने जोरदार हरकत घेणेत आली. महावितरण कंपनीने पंचवार्षीक वीज दर निश्चितीसाठी वीज नियामक आयोगासमोर अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी…

बहुआयामी बालकलाकार रेहान नदाफचे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश; अभिनयानंतर आता वक्तृत्वातही मारली…

कुंभोज: प्रतिनिधी दि.६: एक उत्तम बाल वक्ता आणि बाल अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेहान शकील नदाफ याने साताऱ्यातील 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत' प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

जनगणनेचे काम निर्धारीत वेळेत आणि अचूक करा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

कोल्हापूर: रेणू पोवार दि.५: केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यासाठी जनगणनेची माहिती अत्यंत उपयुक्त ठरते, त्यामुळे ही माहिती निर्धारीत…