Browsing Category

कोल्हापुर

अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेट

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१४:महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास उपक्रमांचा त्यांनी…

स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे दत्तवाडकर सरकार यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर…

शिरोळ: राम आवळे दि.१३:श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती…

डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.१३ः येथील डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील चार विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथे ’इमटेक्स-२०२६’ या जागतिक स्तरावरील अत्याधुनिक मशीनरी टुल्सचे प्रदर्शनात संपन्न झालेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये पॉप्युलर चॉईस…

प्रत्येक वैद्यकीय सुविधांच्या बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत कामे पूर्ण करा : मंत्री…

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१३: वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर योग्य सनियंत्रण ठेवून विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. यावेळी…

जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधी मिळणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१२:जिल्ह्यातील महत्त्वाच्या योजना तसेच विविध प्रकल्पांसाठी अतिरीक्त निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 947.21 कोटींचा प्रारुप आराखडा राज्य शासनास सादर करण्यात आला. या प्रारूप आराखड्याच्या…

कामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि. ११ : मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश…

कामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ११ : मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे…

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.११: अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता…

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक म्हणजे हस्तकला : खासदार धैर्यशील माने

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१०: हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि कुशल कारागिरीचे जिवंत प्रतीक असून पारंपारिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त…

जिल्ह्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर: रेणू पोवार दि.९ : उद्यापासून (१० फेब्रुवारी) जिल्ह्यामध्ये १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यानंतर २० फेब्रुवारीपासून १० वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना जिल्हाधिकारी अमोल…