Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
इंजिनिअरिंग अभ्यास करताना ‘नव संकल्पनाचा ध्यास’ घ्या- श्री. विनायक भोसले
जयसिंगपूर : सलीम मुल्ला
दि.२१:संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये प्रथम वर्ष डिग्री इंजिनिअरिंग आणि एमएसबीटीई मान्यताप्राप्त शॉर्ट-टर्म अभ्यासक्रमाचा “प्रारंभ २०२४” कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व पालक…
गौरी सजावटमध्ये अभिषेक कुकडे तर आरास सजावटमध्ये विलीशा वेटे प्रथम
इचलकरंजी:विजय मकोटे
दि २१ : इचलकरंजी फेस्टिवल २०२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेत अभिषेक कुकडे यांनी तर घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेत विलीशा वेटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही गटातील स्पर्धेला उदंड प्रतिसाद…
रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबतर्फे सायकल वाटप व आदर्श शिक्षक व अभियंता पुरस्कार वितरण
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .२१ :रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवन नकोडा नगर येथे शिक्षक दिन तसेच अभियंता दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक आणि आदर्श अभियंता…
मणेरे शिक्षण संकुलाला क्रीडा स्पधेत सुयश
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि.१८: इचलकरंजी म.न.पा.शालेय शासकीय व जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पधेमध्ये सौ. कुसुमताई प्राथमिक विधा मंदिर, मणेरे हायस्कुलला ,विविध क्रीडा स्पर्धेत सुयश मिळाले
यामध्ये १४ वर्षाखालील मुलींचा प्रथम क्रमाक, १४ …
डीकेटीईमध्ये एसआयएच २०२४ अंतर्गत इंटर्नल हॅकेथॉन चे आयोजेन
इचलकरंजी:विजय मकोटे
दि १८ सप्टेंबर ः एज्युकेशन मिनिस्ट्री, भारत सरकार इन्व्होएशन सेल, एआयसीटीई दरवर्षी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही स्पर्धा अयोजित करीत असते. यासाठी भारतभरातील इंजिनिअरींग कॉलेजसच्या विद्यार्थ्यांकडून विविध सामाजिक, तसेच…
झिम्मा फुगडी स्पर्धेत श्रध्दा ग्रुप महिला मंडळ अव्वल
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .१८: भारतीय संस्कृती जपण्यासाठी व महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी इचलकरंजी फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये श्रद्धा ग्रुप महिला मंडळ (ज्वल) या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकविला. यावेळी लकी ड्रॉ…
आमदार प्रकाश आवाडे यांना सहकार भारतीतर्फे सर्वोच्च ‘कै.आण्णासाहेब गोडबोले’ पुरस्कार जाहीर
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .१८:केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्राच्या सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांना ‘कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार’ हा मानाचा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात…
पतसंस्थेशी सलग्न होवून नागरीक सक्षम व्हावेत : अनिल बागणे
जयसिंगपूर:प्रतिनिधी
दि १७ :"पतसंस्था ह्या समाजातील सामान्य लोकांसाठी गुंतवणूक व कर्जासाठी सहाय्य करतात. त्यामुळे समाजातील अनेक लोकांची आर्थिक नड निघते. त्यामुळेच अल्पावधीत सक्षम पतसंस्थेने तीन शाखेसह उत्कृष्ट व्यवसाय व नफा मिळविला आहे.…
राहुल गांधी यांना दिलेल्या धमकीबाबत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी
*देवरुख:
महाराष्ट्र प्रदेश अनिवासी भारतीय सेलच्या अध्यक्ष विद्या कदम यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना भ्रष्टविर संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलेल्या धमकीबाबत तक्रार करण्यात आली. अनिवासी…
गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी’
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१६ इचलकरंजी फेस्टिव्हल २०२४ आयोजित ‘मिस अँड मिसेस इचलकरंजी’ स्पर्धेत गौरी उत्तुरे ‘मिस इचलकरंजी 2024’ तर रेणुका तांबेकर ‘मिसेस इचलकरंजी २०२४’ च्या मानकरी ठरल्या. अत्यंत सन्मानाने, उत्साहाने, आनंदाने आणि…