Browsing Category

कोल्हापुर

मेधाताई पाटकर, विलासराव शिंदे आणि स्वप्निल कुसळे यांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील…

शिरोळ: कयुम शेख  दि .१७:  येथे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने चारही झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविले

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. १४ फेब्रुवारी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील A, B, C आणि D झोनमध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत हे अभियान राबविले जाते. …

कोल्हापूर जिल्ह्यात गतीमान प्रशासनाचा आदर्श निर्माण करण्याचे पालकमंत्री आबिटकर यांचे निर्देश

कोल्हापूर:प्रतिनिधी   दि. १४ फेब्रुवारी – नागरिकांना वेळेत सेवा पुरवणे, दाखल्यांचे वितरण निश्चित मुदतीत करणे, तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज गतीमान करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री…

भाजपा सक्रिय सदस्यता अभियान प्रभावीपणे राबवावे – सुरेश हाळवणकर

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .१३ : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक मजबूत होत आहे. डबल इंजिन सरकारमुळे देश आणि महाराष्ट्र प्रगतिशील होत असून, मोठ्या…

स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांना श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने…

शिरोळ: राम आवळे  दि  १३: श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर…

खो-खो विभागीय स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकचे विजेतेपद

यड्राव: राम आवळे  दि .१२ :  इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय खो-खो स्पर्धेत शरद पॉलिटेक्निकच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर महादेवराव वांद्रे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, चंदगड यांनी उपविजेतेपद मिळविले.…

संजय घोडावत विद्यापीठाकडून मान्यवरांना “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ जाहीर

कोल्हापूर: संतोष कांबळे  दि .१३ :संजय घोडावत विद्यापीठातर्फे दरवर्षी कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या “एसजीयु आयकॉन पुरस्कार” २०२५ साठी मकरंद अनासपुरे (कला व…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार पुरूष भजनी मंडळाने पटकावला राज्यात द्वितीय .

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि. ११ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित २९ व्या पुरूष कामगार व १९ व्या महिला कामगार खुल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कामगार…

शरद इन्स्टिट्युट अविष्कार संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट

यड्राव : राम आवळे  दि १०: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘अविष्कार’ या संशोधन प्रकल्प स्पर्धेत व्दितीय व तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेत शरदच्या दोन प्रकल्पांना हा पुरस्कार मिळाला.डॉ. बाबासाहेब…

वाचन संस्कृती गतिमान करा -माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे आवाहन

कोल्हापूर: हबीब शेखदर्जी   दि. ७ : सध्याच्या डिजीटल युगात वाचकांनी डिजिटल वाचन साहित्याबरोबरच अधिकाधिक पुस्तके खरेदी करुन मराठी वाचन संस्कृती अधिक गतिमान करावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इचकरंजीत…