Browsing Category

कोल्हापुर

श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचा 100% निकाल

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत…

इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी ४९६ ब्लॉकची निर्मिती; प्रगणक-पर्यवेक्षकांना प्रशिक्षण पूर्ण

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .४ : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरासाठी एकूण ४९६ ब्लॉक तयार करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या…

इचलकरंजीत ‘भामट्या पत्रकारा’चा शिरकाव; शासकीय कार्यालयात वाढली संशयास्पद वर्दळ

इचलकरंजी : प्रतिनिधी दि.४ : पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजाला योग्य दिशा देणे, तसेच अनैतिक गोष्टींवर प्रहार करणे ही जबाबदारी पत्रकारितेची असते. त्यामुळे पत्रकाराला समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञान…

इचलकरंजीत संतापाची लाट : नसरापूर घटनेच्या निषेधार्थ निदर्शने, आरोपीस फाशीची मागणी

इचलकरंजी: विजय मकोटे दि.४: साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या नसरापूर (ता. भोर) येथील घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून इचलकरंजीतही संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ…

मणेर हायस्कूलची NMMS परीक्षेत दमदार भरारी; ४२ विद्यार्थी उत्तीर्ण

इचलकरंजी: विजय मकोटे दि.४: मणेर हायस्कूलने सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या NMMS (National Means Cum Merit) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ८ वीतील एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ३…

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक: आभा शुक्ला

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.३ ⁝ मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने ठेकेदारांनी…

सांगली रोड-रिंगरोड पर्यायी रस्ता कामाचा शुभारंभ

इचलकरंजी: विजय मकोटे दि.०२: इचलकरंजी-सांगली रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या सांगली रोड ते रिंग रोड या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. सांगली रोड नेहमी…

‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.०२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर येथे १ मे जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कामगार, कर्मचारी, …

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि इचलकरंजीचे सुपुत्र डॉ किरण पाटील यांचा महाराष्ट्र शासनामार्फत…

इचलकरंजी: विजय मकोटे दि.३०: भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी, बुलढाणा जिल्हयाचे तात्कालीन जिल्हाधिकारी व सध्या आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धविकास पदावर कार्यरत असलेले इचलकरंजीचे सुपुत्र डॉ किरण पाटील  यांचा महराष्ट्र शासनाच्या…

कबनूरमध्ये जनगणना 2027 प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा यशस्वी

इचलकरंजी: विजय मकोटे दि.३: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील Venkateshwara High School Kabanur येथे जनगणना 2027 अंतर्गत दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रगणकांना जनगणनेच्या कामकाजाबाबत सविस्तर…