Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय डिपेक्स २०२६ प्रकल्प स्पर्धेत चमकदार कामगिरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि . १३ मार्च. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सृजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रकल्प प्रदर्शन डिपेक्स २०२६ या स्पर्धेत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखन्नीय यश संपादन करत द्वितीय…

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी स्वामी समर्थ सेवा केंद्रात रक्तदान शिबीर

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.१५ :अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्‍वरचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. त्या…

आवाडे-यड्रावकर विवाह सोहळा शाही थाटात संपन्न

इचलकरंजी:विजय मकोटे  दि.१५ : राजकीय,  सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिग्गज असलेल्या आवाडे व यड्रावकर या दोन कुटुंबाचा शाही सोहळा रविवारी पार पडला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर…

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूरच्या संचालकांचा श्री दत्त कारखान्यावर अभ्यास दौरा

शिरोळ: राम आवळे दि.१२: श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, इंदापूरच्या सर्व संचालक आणि शेती अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प, शेडशाळ…

श्री दत्त कारखाना शिरोळ यांची हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या संपूर्ण उसाची बिले एकरक्कमी विनाकपात…

शिरोळ: राम आवळे दि.१२: श्री दत्त कारखाना शिरोळ यांनी कायमच शेतकऱ्यांची ऊस बिले एकरक्कमी विना कपात आदा करून ऊस दराबाबतची विश्वासाहर्ता जोपासली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्याने 11,78,705 मे.टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात…

पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलीस पडताळणी संदर्भात प्रशिक्षण संपन्न

 कोल्हापूर: रेणू पोवार दि.१२: पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले.        या…

‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना अभिवादन

कोल्‍हापूर: रेणू पोवार  ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले…

जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिय

 कोल्हापूर: रेणू पोवार दि.१२: राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात 'मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान' राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि…

प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 16 मार्च रोजी डाक अदालत

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१२: येत्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.          कोल्हापूर डाकघर…

सीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर

कोल्हापूर: रेणू पोवार दि.११: छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच…