Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हा
2 हजाराची लाच मागणार्या हातकणंगले पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत च्या जाळ्यात
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. २ सप्टेबर :- अटक वॉरंट कामकाजात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 2 हजाराची लाच मागणार्या हातकणंगले पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे वय 36 मुळ रा.उचगाव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी…
मोटरसायकल चोरट्यास 12 तासात अटक
शिरोळ -विजय घंगेकर
दि. १ सप्टेबर : येथील पोलीस ठाण्याकडे गु.र.नं.183/2022 भा.द.वि.स. कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद नोंदविली होती. त्या अनुषंगाने शिरोळ पोलिसांनी तपास करत 12 तासात मोटरसायकल चोरट्यास मोटरसायकलीसह अटक…
5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर -प्रतिनिधी
दि. ११ ऑगस्ट :भविष्य निर्वाह निधीतील 90% रक्कम मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्विकारताना महिला अधिकारी भावना सुरेश चौधरी यांना कोल्हापूर लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपास कामी मदत करण्यासाठी मागितली ५० हजाराची लाच
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.१८ जून : चंदगड पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे वय वर्षे 34 मूळ राहणार मु. पो. खोतवाडी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ,सध्या राहणार आर जे पाटील…
घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश
जयसिंगपूर :विजय धंगेकर
दि.२०मे.जयसिंगपुर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाकडून घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करून त्यांचेकडुन ३०,०००/- रू. किंमतीचा लॅपटॉप जप्त करणेत जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे
जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.…
खवले मांजर बाळगणार्याची जामिनावर मुक्तता
देवरूख : सचिन पाटोळे
दि:29 एप्रिल : देवरुख पोलिसाच्या विक्री व तस्करीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरूणाची गुरूवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर…
खवले मांजराची तस्करीप्रकरणी एकास अटक
देवरूख : सचिन पाटोळे
दि.२६ एप्रिल:संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावरील देवालय याठिकाणी विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई देवरूख पोलीस आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली.…
मोटारसायकल चोरीतील ३ आरोपी जेरबंद
जयसिंगपुर : विजय घंगेकर
दि. २६ एप्रिल : जयसिंगपुर पोलीस ठाणेत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हातील चोरीच्या मोटर सायकलीचा शोध घेण्यास जयसिंगपूर पोलिसांना यश मिळाले असून ३ चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून २ लाख ३० हजार किंमतीच्या ६…
रत्नागिरितील उद्यम नगर येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.१९ एप्रिल रत्नागिरीतील उद्यम नगर परिसरातील एका महिलेने काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या सायमा केली. सायमा समीर सोलकर, वय २६ , सध्या राहणार घरोंदा अपार्टमेंट रू.नंबर २०३ …
कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि. २० मार्च अवैद्य व्यवसायावरील छापा टाकल्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक विठ्ठल…