Browsing Category

गुन्हा

घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश

जयसिंगपूर :विजय धंगेकर  दि.२०मे.जयसिंगपुर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाकडून घरफोडी चोरीतील २ आरोपी जेरबंद करून त्यांचेकडुन ३०,०००/- रू. किंमतीचा लॅपटॉप जप्त करणेत जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.…

खवले मांजर बाळगणार्‍याची जामिनावर मुक्तता

देवरूख : सचिन पाटोळे  दि:29 एप्रिल : देवरुख पोलिसाच्या विक्री व तस्करीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरूणाची गुरूवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर…

खवले मांजराची तस्करीप्रकरणी एकास अटक

देवरूख : सचिन पाटोळे दि.२६ एप्रिल:संगमेश्वर तालुक्यातील देवळे मार्गावरील देवालय याठिकाणी विक्रीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई देवरूख पोलीस आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली.…

मोटारसायकल चोरीतील ३ आरोपी जेरबंद

जयसिंगपुर : विजय घंगेकर दि. २६ एप्रिल : जयसिंगपुर पोलीस ठाणेत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हातील चोरीच्या मोटर सायकलीचा शोध घेण्यास जयसिंगपूर पोलिसांना यश मिळाले असून ३ चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून २ लाख ३० हजार किंमतीच्या ६…

रत्नागिरितील उद्यम नगर येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या

रत्नागिरी: प्रतिनिधी दि.१९ एप्रिल रत्नागिरीतील उद्यम नगर परिसरातील एका महिलेने काल  दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या सायमा केली. सायमा समीर सोलकर, वय २६ , सध्या राहणार घरोंदा अपार्टमेंट रू.नंबर २०३ …

कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

कोल्हापूर :प्रतिनिधी दि. २० मार्च अवैद्य व्यवसायावरील छापा टाकल्यानंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना कोल्हापूर पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली. नेसरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक विठ्ठल…

ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगच्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी १५ हजारांची मागितली लाच

कोल्हापूर : सौ रेणुताई पोवार दि .२ मार्च : महावितरण कोल्हापूरच्या ग्रामीण विभाग-२ अंतर्गत तक्रारदाराची ट्रान्सफार्मर लोडिंग अनलोडिंगच्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी १५ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी महावितरणच्या ताराबाई पार्क येथील मुख्य…

यड्रावच्या पोलिस पाटलासह शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्टेबल ए.सी.बीच्या जाळ्यात

इचलकरंजी:विजय मकोटे दि:४ फेबुवारी आत्याच्या नावे निघालेल्या वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (वय 40, रा. यड्राव) व पोलीस पाटील…

महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक लाच स्वीकारताना कोल्हापूर एसीबीच्या जाळ्यात…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि: १ फेब्रुवारी सफाई कामगाराचा वैद्यकीय रजेचा अर्ज मंजूर करण्यासाठी १ हजाराची लाच घेताना आज महापालिकेचा सहाय्यक आरोग्य निरीक्षक दिलीप अनंतराव पाटणकर (वय ४९, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) याला लाचलुचपत विभागाने…

जबरदस्तीने चांदीची चोरी करणा-या चार आरोपीस अटक करून ५,३०,२९२/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

इचलकरंजी:प्रतिनिधी दि: ३१ जानेवारी दिनांक २७/०१/२०२२ रोजीच्या सायंकाळी १९.२० वाचे सुमारास बिरदेव मंदिराचे मागील रिकामे माळात रेंदाळ येथे श्रीधर सदाशिव मोर रा. माने नगर, रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर हे निरंजन शेटे…