Browsing Category

गुन्हा

सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली:प्रतिनिधी दि:१०: नोव्हेंबर: सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने संबंधीत पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली (जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली यांचे कार्यालयातील स्वतंत्र कक्ष संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६७२१००) यांच्याकडे…

चिपळूण पोलीसांनी संशयित इसमासह एक गावठी पिस्टल व 46 रॉऊंड केले हस्तगत

चिपळूण:प्रतिनिधी दि:०८:नोव्हेंबर: चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चिपळूण शहरामध्ये नियमित गस्त घालत असताना चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,…

कंटेनर मधून प्रतिबंधीत गुटखा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना खेड पोलीसांनी केली अटक

खेड:प्रतिनिधी दि:०६:नोव्हेंबर:खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून, बेकायदेशिर गुटखा वाहतूक होत असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने, लागलीच खेड पोलीस निरीक्षक व स्टाफ यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील…

15 हजारांची लाच घेणारा आरोग्य सहाय्यक ‘एसीबी’च्या जाळ्यात

रत्नागिरी :प्रतिनिधी  दि. 31 : बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला  देण्यासाठी कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोपी लोकसेवक शैलेश आत्माराम रेवाळे (वय ३८ वर्षे) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश, इस्लामपूरमध्ये सात कॉफी शॉपवर…

इस्लामपूर:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर: जिल्ह्याच्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉपवर (Coffee Shop) पोलिसांनी छापा टाकून या कॉपी शॉप मालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सात कॉफी शॉप मालकांविरुद्ध गुन्हा देखील नोंद केला आहे. या कॉफी शॉपमध्ये…

रिलायन्स ज्वेल्स दरोड्यातील संशयितांचा तपास पुन्हा सुरू, चौघांची नावे निष्पन्न पोलिस पथके रवाना

सांगली:प्रतिनिधि दि:०३:सप्टेंबर: शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दराेडा प्रकरणातील संशयितांचा पुन्हा एकदा शोध सुरू करण्यात आला आहे. सांगलीपोलिसांनी बिहारमध्ये जाऊन तपास करत या प्रकरणातील चौघांची नावे…

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

सांगली:प्रतिनिधि दि:०४ ऑगस्ट: शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात पाच महिलांची…

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री..गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडून सभागृहातच…

सांगली:प्रतिनिधि दि:०४:ऑगस्ट:महापालिकेचा सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार धूमचक्री झाली. अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अंगावर जयंत पाटील गटाचे नगरसेवक धावले. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी…

मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे…

मिरज:प्रतिनिधि दि:०४:ऑगस्ट: मिरजेत व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळून बापानेच मुलाचा क्रूरपणे खून करून कटरने त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली. रोहित राजेंद्र हंडीफोड (वय २९, रा. गणेश तलाव पाठीमागे, मिरज) असे खून झालेल्या…

१ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात ठाणे तहसिलदारांकडून ५ मोठ्या कारवाया.. अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर…

ठाणे:प्रतिनिधि दि:३१:जुलै:  १ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात सलग ५ वेळा वाळूमाफियांवर कारवाई करुन वाळूमाफियांच्या मुसक्या महसूल विभागाने आवळल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट सुटला होता. अश्यातच उपविभागीय अधिकारी विकास गजरे…