Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
सामाजिक कार्यकर्ते नितेश दादा वाघमारे यांचं वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा
मिरज:प्रतिनिधि
दि:१८:जुलै:मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे सहसचिव नितेश दादा वाघमारे यांचं वाढदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज व अशोकराव कांबळे युवा मंचाच्या वतीने केक कापून व पेढे वाटून साजरा…
सामाजिक कार्यकर्ते विवेक चव्हाण यांच्या निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट
पिशवी:प्रतिनिधि
दि:१६:जुलै:शाहूवाडी पिशवी गावातील सामाजिक कार्यकर्ते मा. विवेक चव्हाण यांच्या निासस्थानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे…
गगनबावडा पांडवकालीन महादेव मंदीर येथे तब्बल १००० झाडांचा वृक्षरोपण
गगनबावडा:प्रतिनिधि
दि:१७:जुलै:गगनबावडा तालुका मांडूकली येथील नदीच्याकाठावर मशानभुमी मध्ये पांडवकालीन . मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध प्रजातीची सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली
यावेळी महादेव मंदिर भक्त व…
अद्यावत बँकिंग सुविधांसह यड्राव बँक मल्टीस्टेट करणार चेअरमन अजय पाटील यड्रावकर
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:१५:जुलै:सहकाररत्न स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेली व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली यड्राव बँक, बँकेची व्यवसाय वृद्धी आणि विस्तार होण्यासाठी बँकिंग…
रविवारी शिक्षण संवाद तिरकस आणि चौकस या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ
जयसिंगपुर:प्रतिनिध
दि:१४: जुलै:दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार लिखित 'शिक्षण संवाद: तिरकस आणि चौकस' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 16 जुलै रोजी होत आहे. जेष्ठ साहित्यिक…
शिवसेनेशी असलेली युती ही भावनिक.तर राष्ट्रवादीशी असलेली युती ही राजकीय मैत्री.. उपमुख्यमंत्री…
भिवंडी:प्रतिनिधि
दि:१३:जुलै:भाजपा महाविजय २०२४ या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन आज ( १३ जुलै ) केलं होतं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी असलेली…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये कायदेविषयक व्याख्यान
इचलकरंजी:प्रतिनीधी
दि:१३:जुलै:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी मध्ये पोक्सो ऍक्ट मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले…
सांगली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता दोन नगरसेवकांनी जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून अजित…
सांगली:प्रतिनिधि
दि:१२:जुलै:राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता असून दोन नगरसेवकांनी आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व झुगारून अजित पवार यांच्या गटात असल्याचे जाहीर केले आहे. यातच…
इंडीयन युनियन मुस्लीम लीगचे नेते नजीर फराहात यांना मानव अधिकार पुरस्कार
नागपूर:प्रतिनीधी
दि:११:जुलै: नागपूर येथे मानव अधिकार सामजिक कानुनी सहायता मंच तर्फे २०२३ सामाजिक पुरस्कार आयोजित करण्यात आलं
तब्बल ४८ वर्ष सामजिक सेवा केल्या बद्दल इंडियन युनियन मुस्लीम लीगचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. नजीर भाई…
सांगली पोलिस दलात खळबळ महिला पोलिसाशी तब्बल ४ महिने शारिरीक संबंध..
सांगली.प्रतिनीधी
दि:११:जुलै:सांगली पोलीस दलातील (Sangli Police) एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलिसाशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिला पोलिसाचा गर्भपातही केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगली पोलीस…