Browsing Category

सामाजिक

तारदाळच्या वीरपत्नी प्रियांका खोत भारतीय सैन्यात लेफ्टनंट

तारदाळ (ता. हातकणंगले) –राम आवळे         तारदाळ गावातील शहीद जवान निलेश खोत यांच्या वीरपत्नी प्रियांका खोत यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात लेफ्टनंट पद मिळवले आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे संपूर्ण…

पैगंबर जयंतीच्या निमित्ताने इचलकरंजीत सामाजिक सलोख्याचे दर्शन : पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता

इचलकरंजीत: हबीब शेखदर्जी  दि .८: वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदु-मुस्लिमच नव्हे तर सर्व समाजबांधव एकोप्याने रहात आहेत. हाच सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंडीत ठेवत साडेचार दशकांपासून मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती दिनी काढली…

अन्यायाविरोधातील लढ्याला यश – परितक्त्या आयेशा मोकाशींच्या संघर्षाला सीईओ कार्तिकेयन यांचा आधार

कोल्हापूर :रेणू पोवार  दि .६ :  हक्कासाठी उभा राहिलेला आवाज कधीच वाया जात नाही” याची प्रचिती खिद्रापूर येथील परितक्त्या महिला आयेशा दादाखान मोकाशी यांनी घडवून आणली. प्रशासनाच्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करत न्याय…

मेट्रो टेक्सटाईल पार्कमध्ये गणेशोत्सव व सत्यनारायण महापूजेला उत्साह

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .२९ : मेट्रो टेक्सटाईल पार्क येथे गणेशोत्सव आणि सत्यनारायण महापूजा मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी उपस्थित राहून त्यांनी सूतगिरणी…

भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

संगमेश्वर: सचिन पाटोळे  दि .१९: संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे बौद्धवाडीत भगवान बुद्ध सलोखा मंडळ, कुचांबे-मुंबई यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुनिल देवराम कदम यांनी भूषविले. जि.प.…

इचलकरंजीत ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत तिरंगा बाईक-सायकल रॅली व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

इचलकरंजी: विजय मकोटे   दि. १२ : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवारी तिरंगा बाईक आणि सायकल रॅली तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने…

कडवई बाजारपेठेत तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडवई:नियाझ खान  दि  १३  : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कडवई बाजारपेठेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,…

श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यती

इचलकरंजी :विजय धुत्रे  दि .१३: पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिक ४ वाजता पंचगंगा नदीवरील श्री गणेश…

संगमेश्वर रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकाचा मुजोरीचा प्रकार; प्रवाशांचा जीव धोक्यात

संगमेश्वर ,दि .१० :– रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या स्टॉल धारकाच्या वर्तनामुळे संतापाची लाट उफाळली आहे. स्थानकात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंक्स अस्वच्छ आणि अनुचित जागेवर…

गुंजते स्वर – रफी से किशोर स्वर्गीय मोहम्मद रफी व किशोर कुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भावस्पर्शी…

इचलकरंजी: विजय मकोटे  (दि. ५ ऑगस्ट) :स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी (३१ जुलै) आणि स्वर्गीय किशोर कुमार यांच्या जयंती (४ ऑगस्ट) या औचित्याने महालक्ष्मी टाइम्स आणि रोटरी क्लब इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने "गुंजते स्वर – रफी…