Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन ‘मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला…
रत्नागिरी, दि. 8 :-
परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे पालन करतो. मानवी जीवन अत्यंत महत्वाचे आहे. प्रामाणिकपणे वाहतुकीचे नियम पाळल्यास रस्ते अपघात आणि अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल. आपल्या देशातील…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होणाऱ्यांचा आदर्श घ्यावा – ॲड स्वानंद कुलकर्णी यांचे…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२७ :नोबेल पुरस्कार प्राप्त मारी क्युरी, मलाला युसुफजई, आंग संग सू की, सुधा मूर्ती इ. मुलींची व महिलांची उदाहरणे देत, "प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता, त्या परिस्थितीचा संधी सारखा वापर करीत धैर्याने आपले ध्येय…
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व संस्थेचे संस्थापक मा.डॉ. श्री.सुधाकररावजी मणेरे यांचा वाढदिवस…
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि .८ :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात वार्षिक…
शासन निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या सदैव पाठीशी
सांगली: महेक शेख
दि.८ : निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांना कोणतीही कमतरता होवू देणार नाही. त्यांना शक्य तितकी मदत करू. या मुलांच्या प्रशासन सदैव पाठीशी राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
जिल्हा महिला…
स्व. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी निषेध; गुहागर तालुका सरपंच संघटनेचे काम बंद आंदोलन
गुहागर:
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि सरपंच व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गुहागर तालुका सरपंच संघटनेच्यावतीने गुरुवार, दि. ९ जानेवारी २०२५…
श्रीमती नर्गिस तुळवे मॅडम यांना “न्याय प्रभात शिक्षक रत्न” राज्यस्तरीय पुरस्काराने…
कडवई:दिपक तुळसणकर
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आणि मासिक *"न्यायप्रभात"* वृत्तपत्राच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. याच उपक्रमांतर्गत दिनांक २९ डिसेंबर २०२४…
संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालख-मालक संघटनेची बिनविरोध निवड पुर्ण
संगमेश्वर, दि. 06 (नियाज खान):
संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. जाखमाता मंदिर, संगमेश्वर येथे आयोजित सभेत 80 रेशन दुकान चालक आणि मालकांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार…
डीकेटीई मध्ये ऍडव्हॉन्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक आणि इंडस्ट्री ४.० अंमलबजावणी विषयावार एफडीपीचे आयोजन
इचलकरंजी:विजय मकोटे
दि . ०५ जानेवारीः येथील डीकेटीई इन्स्टिटयूटमध्ये दि.०६ ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत, एआयसीटीई, दिल्ली अटल ऍकेडमी द्वारा प्रायोजित, डीकेटीई मेकॅनिकल विभाग व डीकेटीई एआयसीटीई आयडिया लॅबच्या सहकार्याने ऍडव्हॉन्स…
क्रांतीसूर्य ज्योतीराव फुले,सावित्रीमाईंनी ‘भारतरत्न’ द्या
पुणे:प्रतिनिधी
दिनांक ४ जानेवारी :स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणारे थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' द्या,अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश…
रोटरी ट्रेड फेअर २०२५ चे शानदार उद्घाटन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२ जानेवारी : रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने व महासत्ता माध्यम प्रायोजक यांच्या सहकार्याने गेली २४ वर्षे भरवत असलेल्या रोटरी ट्रेड फेेअरमुळे नवीन उद्योजकांना संधी मिळून परिसराचा विकास होतो. रोटरी ट्रेड…