Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
चंद्रकांत तुकाराम कांबळे यांची पीएसआय पदी पदोन्नती-मा. पोलीस निरीक्षक श्री. यादव सर यांच्या हस्ते…
कडवई:(नियाझ खान)
पोलीस खात्यात ३१ वर्षांची यशस्वी सेवा बजावणाऱ्या चंद्रकांत तुकाराम कांबळे यांना पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदावर पदोन्नती प्रदान करण्यात आली आहे. हा मानाचा सोहळा संगमेश्वर पोलीस स्टेशन येथे पार पडला. त्यांच्या…
समीरभाई जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी…
गुहागर: दिलीप जाधव
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यपदी चिपळूण येथील थोर समाजसेवक आणि यशस्वी व्यावसायिक उद्योजक मा. समीरभाई जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे…
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक…
मुंबई, दि.13:
महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याने अर्ध्या ट्रिलियनचे…
महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक…
गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध
कोल्हापूर: सलीम मुल्ला
दि ११: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील…
संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन
इचलकरंजी: वि जय मकोटे
-दि १२: संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची २१ हजार उत्पन्नाची मर्यादा ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठीच्या उत्पन्न मर्यादाप्रमाणेच करावी, विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांच्या मुलांसाठीची २५ …
सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य:जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली: महेक शेख
दि. ११ : सैनिक कुटुंबियांपासून दूर राहून सीमेवर देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य असेल. प्रशासन सदैव सैनिकांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “उदयोन्मुख अभियांत्रिकी संस्था-२०२४” या पुरस्काराने सन्मानित.
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि.१० : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या २०२४ वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल 'एज्युकेशन वर्ल्ड' संस्थेमार्फत “इलेस्ट इमर्जिंग…
अल्पदरात दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर
कडवई:(दिपक तुळसणकर)
भाऊसाहेब खंडेरा वालावलकर रुग्णालय, कासारवाडी, सावर्डे येथे १२ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर्स…
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी, दि. 10 - सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदक धारक तथा वीर नारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आज जिल्हा नियोजन सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाला निवासी…