Browsing Category

महाराष्ट्र

डीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी

इचलकरंजी: विजय मकोटे दि.५ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूटच्या सिव्हील विभागातील विद्यार्थ्यानी विविध राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा, हॅकॅथॉन व तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखन्नीय यश संपादन मिळवले…

अजिनोमोटोच्या बंदीबाबतच्या तांत्रिक बाबींचा आढावा घ्या : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.०४: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या…

मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा : समन्वयक मयूर चंदने

मुंबई: प्रतिनिधी  दि.४: मानवाने कोणतीही संधी नाकारण्यापेक्षा ती स्वीकारून स्वतःचा विकास साधावा. 'जस्ट डू इट' आणि 'ट्रेन युअर माईंड अँड चेंज युअर ब्रेन' हे मंत्र आत्मसात करावे. मनाचे नियोजन करा आणि मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करा,…

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.0४: श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी/अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गत प्राथमिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तीन पथकांमार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक पथकात कोल्हापूर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या…

मुंबई: प्रतिनिधी  दि.४: नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत सन २०२६-२७ च्या सुमारे २३६.०७ कोटी रुपयांच्या अंदाजित…

अस्खलित हिंदी बोलणाऱ्या सातो हितोमी जपानच्या मुंबईतील वाणिज्यदूत; मराठी शिकणार असल्याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी दि.४: अलाहाबाद येथून हिंदी भाषेचे शिक्षण घेतलेल्या व अस्खलित हिंदी बोलणाऱ्या जपानच्या नवनियुक्त वाणिज्यदूत सातो हितोमी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.       हितोमी यांनी भारतात…

श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचा 100% निकाल

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत…

कडवईत ‘तो कोण होता’ नाटकाचा पहिला प्रयोग; रिक्षा व्यावसायिकांच्या नाट्यसंस्थेची दखल

आरवली: दीपक तुळसणकर  (दि. ४ मे २०२६) — संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे प्रसिद्ध लेखक यशवंत माणके लिखित ‘तो कोण होता’ या नाटकाचा प्रथम प्रयोग उत्साहात सादर करण्यात आला. रिक्षा मालक-चालक संघटनेची निर्मिती असलेल्या श्री समर्थ…

इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी ४९६ ब्लॉकची निर्मिती; प्रगणक-पर्यवेक्षकांना प्रशिक्षण पूर्ण

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .४ : आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरासाठी एकूण ४९६ ब्लॉक तयार करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या…

इचलकरंजीत ‘भामट्या पत्रकारा’चा शिरकाव; शासकीय कार्यालयात वाढली संशयास्पद वर्दळ

इचलकरंजी : प्रतिनिधी दि.४ : पत्रकार हा समाजाचा आरसा मानला जातो. समाजाला योग्य दिशा देणे, तसेच अनैतिक गोष्टींवर प्रहार करणे ही जबाबदारी पत्रकारितेची असते. त्यामुळे पत्रकाराला समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञान…