Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वाघनखं पुन्हा महाराष्ट्र भूमीत येणार
मुंबई:प्रतिनिधी
दि:१०:सप्टेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये विजापूरच्या आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनखं परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवल्याने महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री…
घोडबंदर रोड परिसरातल रस्त्यावर बसविले गतिरोधक . युवा नगरसेवक सिध्दार्थ दिलीप ओवळेकर यांचं प्रयत्न…
ठाणे:प्रतिनिधि
दि:०७: सप्टेंबर: सुखकर आणि अपघात संरक्षण असा प्रवास व्हावा या उद्देशाने ठाणे येथील घोडबंदर रोड परीसरात युवा नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या प्रयत्नाने गतिरोध बसविण्यात आले
घोडबंदर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ०१…
ठाण्यात १० सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडणार…
ठाणे:प्रतिनिधि
दि:०७: सप्टेंबर: मुंबई IMD ने गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे आणि पालघरमध्ये रविवार 10 सप्टेंबरपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात…
सौ. सुनिता केटकाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
इचलकरंजी :प्रतिनिधी
येथील डिकेटीई शिक्षण संस्थेच्या कै. अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता विजय केटकाळे यांना इंग्लिश मिडीयम स्कुल असोशिएशन कोल्हापूर यांच्या वतीने यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श…
नेत्रदानाबद्दलचे गैरसमज दूर होणे आवश्यक
सांगली : प्रतिनिधी
दि. : ७ समाजामध्ये नेत्रदानाबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रध्दा दूर करावेत. बुब्बुळाच्या रोगाने पूर्ण अंधत्व आलेल्या व्यक्तीला बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून दृष्टी देता येते, असे प्रतिपादन प्राध्यापक व नेत्रविभाग…
मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई:प्रतिनिधि
दि:०६: सप्टेंबर:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.…
दहा हजार कामगारांचा येत्या सोमवारी सांगलीत मोर्चा, कामगार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे
सांगली:प्रतिनिधि
दि:०६: सप्टेंबर: रक्त तपासणी आणि माध्यान्ह भोजन योजना रद्द करून बांधकाम कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची गरज आहे. तसेच घरकुलासह अन्य योजनेचे लाभ तत्काळ मिळाले पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी इमारत व इतर बांधकाम…
बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश, इस्लामपूरमध्ये सात कॉफी शॉपवर…
इस्लामपूर:प्रतिनिधि
दि:०६: सप्टेंबर: जिल्ह्याच्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉपवर (Coffee Shop) पोलिसांनी छापा टाकून या कॉपी शॉप मालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सात कॉफी शॉप मालकांविरुद्ध गुन्हा देखील नोंद केला आहे. या कॉफी शॉपमध्ये…
यंदा ठाण्याची मानाची हंडी, दिघे साहेबांची हंडी, टेंभी नाक्याची हंडी लोकल ट्रेनमध्ये लाईव्ह पाहता…
ठाणे:प्रतिनिधि
दी:०६:सप्टेंबर: शिवसेनेच्या ठाणे मानाची हंडी दिघे साहेबांची हंडी टेंबी नाक्याची दहीहंडी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांवर करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते नरेश…
शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही..या यादीत तुमच्या परिसराचाही समावेश आहे का ?? नोंद घ्या..
ठाणे:प्रतिनिधि
दि:०६:सप्टेंबर: ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार दिनांक ०८/०९/२०२३रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते शनिवार दिनांक ०९/०९/२०२३ रोजी सकाळी ९.०० वा पर्यत २४ तासांचा शटडाऊन घेऊन निगा…