Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
भाजपची सापत्न वागणूक, गजानन कीर्तिकरांनी मनातली खदखद बोलून दाखवली
अहमदनगर: प्रतिनिधी
दि.२७.मे.
भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे खळबळजनक वक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीच्या…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी : विजय मकाटे
दि. २६ महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे रोजी देशभक्त बाबासाहेब खंजीरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार…
रोटरी क्लब सेंट्रलतर्फे युवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
इचलकरंजी : संजय आंबे
दि. २६ आंतरराष्ट्रीय रोटरीच्या वतीने मे महिना हा युवा महिना म्हणून साजरा केला जातो, त्यानुसार येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला युवा गौरव सोहळा…
सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे;
सांगली :प्रतिनिधी
दि.26 सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी काँग्रेसचे सुजय अशोकराव शिंदे (जत) यांची तर उपसभापतीपदी रावसाहेब राजाराम पाटील (कवठेमहांकाळ) यांची बिनविरोध निवड झाली. शिंदे हे जतचे आमदार विक्रम सावंत यांचे तर…
राज्यस्तरीय डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट अव्वल
यड्राव,:कय्युम शेख
दि . २३ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या
विविध विभागातील विद्यार्थ्यी राज्यस्तरीय डिपेक्स २०२३ अंतर्गत झालेल्या प्रोजेक्ट स्पर्धेत
विजेते ठरले. तसेच वुमन अॅण्ड टेक्नॉलॉजी…
डिकेटीई च्या २० विद्यार्थ्यांची ए.जी.लाईड या नामांकित कंपनीत निवड
इचलकरंजी.विजय मकोटे
ता. २३ मे ः डीकेटीईच्या तब्बल २० विद्यार्थ्यांची ए.जी. लाईड, पुणे या नामांकित कंपनीत ५ लाखाच्या उत्तम पॅकेजवरती निवड करण्यात आलेली आहे. ए.जी.लाईड कंपनीच्या वतीने डीकेटीईमध्ये झालेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये २० निवड…
अपंग दाखला व संजय गांधी कार्यालयात तात्काळ कर्मचारी नियुक्त करा
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. २४ : इचलकरंजी मधील संजय गांधी निराधार योजना कार्यालय मध्ये कायमस्वरूपी नायब तहसीलदार सह दोन कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत तसेच इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (IGM) इचलकरंजी येथे आठवड्यातून एकदा नागरिकांना अपंगाचा…
कबनूर येथे फटाके कारखान्यात भीषण स्फोट
कबनूर :चंदुलाल फकीर
दि. २३ : येथील कोल्हापूर रोडवरील फुलेनगर येथील एका फटाक्याच्या कारखान्यात अचानक स्फोट होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी ७.३० च्या दरम्यान घडली. परवेज रफी मुजावर असे त्या तरुणाचे नाव आहे घटनास्थळी…
घोडावत विद्यापीठा कडून धरणग्रस्त भागात शालेय साहित्यांचे वाटप
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि ३० :संजय घोडावत विद्यापीठचा सामाजिक उपक्रम 'सौजन्याची वारी आली आपल्या दारी' अंतर्गत धरणग्रस्त वसाहत कागल येथील श्री. स्वामी समर्थ विद्यामंदिर येथे शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी कागल तालुका कला, क्रीडा,…