Browsing Category

महाराष्ट्र

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी

 पुणे: प्रतिनिधी दि. ३: राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष करून…

राज्य शासनाच्या कामाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त

पुणे: प्रतिनिधी दि. 3: राज्य शासनाने  दोन वर्षात केलेल्या कामाची, योजना, उपक्रमाची माहिती  सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी माहीती व जनसंपर्क विभागाच्या वतीने भरवण्यात आलेले प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे मत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष …

राज्यमंत्री यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन

यड्राव: प्रतिनिधी दि. ४ मे  महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या ५ मे रोजी होत असलेल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमधील जनतेसाठी महाआरोग्य शिबिराचे…

ना.बा. शिक्षण संस्थेच्या विकास व विस्तारात स्व. मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्त्वाचे

इचलकरंजी : विजय मकोटे  दि. ४ मे .ना. बा. शिक्षण संस्थेच्या विकासात व विस्तारात स्वर्गीय मदनलाल बोहरा शेठजी यांचे योगदान महत्वाचे आहे.आपला उद्योग, व्यापार, व्यवसाय सांभाळून त्यांनी इचलकरंजीमध्ये शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे.…

कबनूर येथे ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी

कबनूर : चंदुलाल फकीर दि. ४ एप्रिल : कोरोना महामारी चे निर्बंध शिथिल झाल्यानंतर दोन वर्षानंतर ईद-उल-फित्र म्हणजे रमजान ईद कबनूर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकास रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या . …

ताराराणी पक्ष कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

इचलकरंजी प्रतिनिधी दि.2 मे 2022 - ताराराणी पक्ष कार्यालयात पारंपारिक तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास…

आयकॉनिक लेडी सुपरस्टार पद्मश्री माधुरी दिक्षीत-नेने बनल्या चकोते ग्रुपच्या ब्रँड अँबेसिडर…

कोल्हापूर : प्रतिनिधी दि. ३० एप्रिल सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने या चकोते ग्रुपच्याब्रँड अँबेसिडर झाल्या.खाद्य संस्कृतीविषयी आवड मुळातच असल्याने मी नेहमीच त्याकडे आकर्षित होते.तसेच चकोते ग्रुपचा थक्क करणारा प्रवासाने मी…

आधार बैतुलमाल कमिटी यांच्यावतीने रमजान ईद निमित्त गरजू लोकांना खीर मसाला साहित्याचे वाटप

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी दि. १ मे आपल्या सामाजिक कार्य कर्तृत्वाने एक आदर्श निर्माण केलेल्या आधार संस्थेचा उपक्रम निश्‍चितच वाखाणण्याजोगा आहे. गोरगरीबांची ईद गोड व्हावी म्हणून आधार परिवाराने आवश्यक साहित्य देऊन त्यांना खर्‍या…

मणेरे शिक्षण संकुलात महाराष्ट्र व कामगार दिन मोठया उत्साहाने साजरा

कबनूर :प्रतिनिधी दि १ मे :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर व मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र व कामगार दिन मोठया…

सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजा शाहू महाराजांच्या जयघोषात सुरु झालेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत घेण्यात आलेल्या सायकल रॅलीची…