Browsing Category

महाराष्ट्र

घोडावत विद्यापीठाच्या प्रा. शैलेंद्र ढणाल यांना पीएच डी पदवी प्रदान

कोल्हापूर: प्रतिनिधी दि: ४ जून संजय घोडावत विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे प्रा. शैलेंद्र वि. ढणाल यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली. ''सिंथेसीस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ…

दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतींसह पंचायत समित्याही ५ टक्के निधी खर्च करणार

रत्नागिरी : अस्लम खान दि. 03 : दिव्यांगांचे प्रश्न दुर्लक्षित होता कामा नये. ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर  5 टक्के निधी या समाजघटकासाठी खर्च करुन रत्नागिरी जिल्हा राज्यापुढे आदर्श निर्माण करेल असा संकल्प करुन या. यासाठी…

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिन 1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरूपी साजरा होणार

मुंबई : प्रतिनिधी  दि. 3 : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त 1 जुलै हा दिवस राज्यात कृषि दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यास कायमस्वरुपी शासन मान्यता देण्यात आली आहे. कृषि विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 31 मे…

सायकल चालवा, निरोगी अन् आनंदी राहा’

कोल्‍हापूर : प्रतिनिधी दि.०३. नियमित सायकल चालविणे हा उत्तम व्यायाम आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल चालविण्याने मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहते. विविध आजार दूर पळतात. तेव्हा शरीर तंदुरुस्त आणि आपल्या जीवनातील…

आरोग्य विकासासाठी जालना जिल्हा परिषदेचा कैपजेमिनी- अमेरिकन इंडिया फाऊंडेशनशी करार

जालना : प्रतिनिधी दि. 3 : माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन जालना जिल्ह्यांतील आरोग्य सुविधांचा स्तर आणखी उंचविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. जालना जिल्हा परिषद, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन आणि कॅपजेमिनी कंपनी यांच्या दरम्यान…

“कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यावर विशेष लक्ष…

    मुंबई, प्रतिनिधी  दि. 2 : मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे याकरिता सध्याच्या पाणी वितरणात आणखी जादा पाणी कसे उपलब्ध होईल यासाठी विभागीय…

शरद आयटीआयमधील टाटा मोटर्सच्या पुल कॅम्पसमध्ये 210 विद्यार्थ्यांची निवड

यड्राव : विजय घंगेकर दि.2 यड्राव येथील सहकाररत्न शामरावजी पाटील यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (शरद आयटीआय) येथे टाटा मोटर्स कंपनीचा पुल कॅम्पस इंटरव्ह्यु झाला. यामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शासकिय व खासगी अशा 10 आयटीआय…

केवळ महापुरूषांच्या घरात जन्माला आल्याने दैवत्व प्राप्त होत नाही!

मुंबई : प्रतिनिधी २९ मे महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान…

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे-

सांगली:प्रतिनिधी  दि. २८ मे :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ…

कडवई जिल्हा परिषद गटात शिवसंपर्क अभियान मोठ्या जल्लोषात संपन्न

आरवली : सचिन पाटोळे दि. २७ मे.शिवसेना पक्षप्रमुख व  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ह्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून रत्नागिरी - सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या…