Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
पी.एस.आय. पदी निवड झालेल्या सौ. आरती कांबळे यांचा उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
शिरोळ : विजय धंगेकर
दि. २७ मार्च मौजे आगर तालुका शिरोळ येथील सौ. आरती महेंद्र कांबळे यांची नुकतीच पी.एस.आय. पदी निवड झाली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा कारखाना…
मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघास 36 लाख 70 हजार 600 इतका निव्वळ नफा
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि. २८ मार्च येथील अमृत महोत्सवी मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेला आर्थिक वर्षात 36 लाख 70 हजार 600 इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने नेहमीच सभासदांचे हित जोपासले असून संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने…
शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत
रत्नागिरी:प्रतिनिधी
दि. 28 :- प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत,अशी अपेक्षा राज्याचे…
पाणी प्रश्नी शासनाकडून लागेल ती मदत निश्चितपणे मिळवून देऊ
इचलकरंजी विजय मकोटे
दि. २५ इचलकरंजी शहराला भेडसावणार्या बहुचर्चित पाणी प्रश्नासंदर्भात शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जोपर्यंत शहरातील पाणी…
14 उमेदवारांनी दाखल केले 16 नामनिर्देशनपत्र आजअखेर एकूण 19 उमेदवारांचे 27 नामनिर्देशनपत्र दाखल
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. 24 : 276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज 14 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. आज जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सचिन प्रल्हाद चव्हाण (इंडियन नॅशनल…
युनेस्को व आयएनसीसीयुच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट प्रथम
यड्राव: प्रतिनिधी
दि.24 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले सेल्फ सस्टेन्ड ई-टॉलेट युजिंग आयओटी विथ स्वेअज वॉटर ट्रिटमेंट हा प्रोजेक्ट आतंरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत…
घोडावत पॉलीटेक्नीकच्या प्रा. संदीप वाटेगावकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. २५ संजय घोडावत पॉलीटेक्निकचे प्रा.संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. ही मानाची पदवी प्राप्त झाली. ''स्टडीज ऑन सिंथेसिस, प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन्स…
शरद कृषीचा विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पीड बॉल संघात निवड
जैनापुर,: प्रतिनिधी
दि..24 जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थिनी कु. रसिका पाटील हिची राष्ट्रीय स्पीड बॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच तीची अंडर-14 या टीमच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.…
कार्यतपस्वी आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
जयसिंगपूर:प्रतीनिधी
दि. २४ मार्च चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज श्री गणेश बेकरी नांदणी प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन बेकरी उद्योगाचे कार्यतपस्वी आण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस उत्साहात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त…
जवाहर साखर कारखान्याच्या 29 व्या हंगामाची सांगता
इचलकरंजी :प्रतिनिधी
दि. २3 हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 चा 29 वा ऊस गाळप हंगाम कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न…