Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यात ३९२२ रुग्णांना सुमारे २८.०६ कोटींची मदत
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३९२२ रुग्णांना सुमारे २८ कोटी ०६ लाख…
राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा 1 जूनपासून मोफत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन…
समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याची राज्य शासनाची भूमिका : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचे निर्णय पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ पात्र गरजूंना व्हावा, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर राबवले जात आहे. यासाठी आज राज्यातील सर्व मंडळात…
इचलकरंजीत सुत भेसळ प्रकरण गांभीर्याने केंद्राच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक, कठोर कारवाईचा इशारा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७: शहरात विक्री होत असलेल्या सुतामध्ये भेसळ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर यंत्रमाग उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यार्न मर्चंट असोसिएशनकडे तक्रार करूनही…
दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई वाय (EY) ही नवीन मालिका बुधवार, दि. 22 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन…
सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे: प्रतिनिधी
दि.१६: लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत आहेत. शासनदेखील अशा धर्मादाय प्रकल्पांना…
लता-आशा रुग्णालयात माणुसकीची ऊब मिळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे: प्रतिनिधी
दि.१६:पुणे आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळते आहे. यापुढेही नव्या रुग्णालय प्रकल्पामुळे हजारो लोकांना जीवनदान…
औष्णिक विद्युत केंद्रांना सांडपाणी वापराचा ऊर्जा राज्यमंत्री यांच्याकडून आढावा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१६: एसटीपी प्रकल्प उभारून महानिर्मिती अंतर्गत भुसावळ व पारस औष्णिक विद्युत केंद्रांना नजीकच्या महानगरपालिका, नगरपालिकेकडील सांडपाणी वापरणे याबाबतचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज घेतला.
…
राज्यात प्रथम टप्प्यात 100 ‘महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र होणार सुरू : मंत्री…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१६: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यात युवक-युवतींसाठी महात्मा जोतीराव फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रथम टप्प्यात 100 केंद्र सुरु झाल्यानंतर आगामी काळात राज्यात या…
वसई–विरार महापालिका क्षेत्रातील वीज समस्यांवर उपाययोजना करा : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई: प्रतिनिधी
दि.१६: वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रातील वीज समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी. तत्काळ पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावावीत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या कामांची…