Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
जिल्ह्यातील शंभर टक्के मतदारांची नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करूया
-उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे
डिकेटीईमध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी सर्जिकल गाऊनची निर्मिती
इचलकरंजी: मनोज खेतमर
दि २१ डिकेटीई मधील अंतिम वर्ष टेक्स्टाईलच्या अभिजित जगदाळे, अजित नलवडे, रुषिकेश नाईक, श्वेता महंता या विद्यार्थ्यांनी प्रा.राजन्ना गोटीपामूल यांच्या मार्गदर्शनाखाली नॉनओवन कापडाचा…
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे (सरकार) यांना अभिवादन
इचलकरंजी: मनोज खेतमर
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.२१ ऑक्टोबर रोजी इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे (सरकार) यांच्या पुण्यतिथी निमित्त नाट्यगृह चौकातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास नगराध्यक्षा अँड.…
‘श्री दत्त साखर’ च्या ५० व्या ऊस गळीत हंगामाची उत्साहात सुरुवात
शिरोळ : विजय धंगेकर
दि : २१ श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,शिरोळ च्या सुवर्णमहोत्सवी ऊस गळीत हंगामाची
सुरुवात आज सकाळी १० वाजता उद्योग समुहाचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.…
शिरढोण येथे महर्षी वाल्मीकि मंदिरात डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन
शिरढोण: प्रमोद कांबळे
दि21 शिरढोण.ता.शिरोळ येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक आरोग्य व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले…
जगातील पहिला महाकाव्या ग्रंथ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन वैदेही रानडे…
ठाणे :प्रतिनिधी
भारतातील सर्वात मोठ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन वैदेही रानडे (अपर जिल्हाधिकारी, ठाणे ) यांच्या हस्ते जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकरी , ठाणे समिती सभागृहमध्ये , जिल्हाधिकारी कार्यालय,…
आर्य चाणक्य पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
इचलकरंजी –विजय मकोटे
दि: 21 येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेचा 27 वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या सर्व शाखांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. सदर वर्धापनदिन सोहळ्यास संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच परिसरातील…
४० हजारची लाच घेताना कुरूंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार पंटरसह लाचलुचपतच्या जाळ्यात
कुरुंदवाड - प्रमोद कांबळे
दि :२० अवैध गुटखा वाहतुक करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला जामिनासाठी व गुन्हयात मदत करण्यासाठी कुरुंदवाड येथील सहायक फौजदारने ५० हजारची लाच मागितली होती. त्यापैकी ४० हजारची लाच…
अंनिसच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विजय पोटफोडे
रत्नागिरी - सिद्देश मराठे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा रत्नागिरी च्या अध्यक्ष म्हणून विजय पोटफोडे, कार्याध्यक्ष म्हणून सचिन गोवळकर व प्रधान सचिव पदी सुहास शिगम , यांची निवड करण्यात आली.जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा…
लांजातील आठवडा बाजार सुरु करा
गटनेते संजय यादव यांची तहसीलदार, मुख्याधिकारींकडे निवेदनाद्वारे मागणी_