Browsing Category

महाराष्ट्र

नानाभाऊ शब्दाला जागणारे, इतरांसारखे थापा मारणारे नाही

मुंबई:प्रतिनिधी        दि.२५ :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना आपला संसार उघड्यावर आला असल्याचे सांगितले असता त्यांनी घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. अनेक राजकीय व्यक्ती अशीच आश्वासने देतात असा आपला अनुभव होता…

चौंडेश्वरी सूतगिरणीने सभासदांना दिली सूत दरवाढ फरकाची दिवाळी भेट

इचलकरंजी:मनोज खेतमर          दि. 25 -चौंडेश्वरी सहकारी सूत गिरणीतर्फे सुतदर फरकाची रक्कम सभासदांना वितरण करण्यात आली, सोबत दोन किलो गुळाची ढेप देऊन सभासदांची दीपावली आणखीनच गोड केली.संस्थापक चेअरमन विठ्ठलरावजी डाके , संस्थापक व्हा.चेअरमन…

विद्यासन्मतीदास सेवा संस्थेच्या वैद्यकीय प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभ संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि २६:विद्यासन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परिक्षा निवासी मार्गदर्शन केंद्र, धर्मनगर या वास्तूचा उदघाटन सोहळा तसेच संतशिरोमणी प.पू. १०८ आचार्यश्री विद्यासागरजी…

आण्णा हजारे प्रणित भ्र.वि.ज.न्यास इचलकरंजी कार्यकारिणी जाहीर.

इचलकरंजी :मनोज खेतमर दि :ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन न्यास राळेगणसिद्धी या संस्थेची इचलकरंजी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.माहिती अधिकार कायदा,ग्रामसभा,दफ्तर दिरंगाई…

जवाहर साखर कारखान्यास सर्वाधिक साखर निर्यात व सर्वोच्च ऊस गाळप पुरस्कार जाहीर

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.23 ऑक्टोबर : सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि., नवी दिल्ली या देश-विदेशातील साखर…

कागलमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा

कोल्हापूर: सौ रेणुताई पोवार                 दि:२३ देशभरातील लोकांना मॅराथॉन व ट्रायथलॉन स्पर्धेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या अर्हता क्लव, या संस्थेमार्फत रविवारी कागल शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्रायथलॉन आणि डू…

इम्रान बागवान युवा मंच मार्फत मोफत लसीकरण

कबनुर : दिपक पाटील       दि: इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील हनुमान नगर,कोले मळा,फकीर मळा या परिसरातील नागरिकांना कोव्हीड -१९ ची लस मिळावी यासाठी इम्रान बागवान युवा मंच तर्फे शिबीराचे आयोजन करण्यात आले .या शिबीरामध्ये  120 हुन अधिक…

बालाजी करियर डेव्हलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) चे उद्घाटन संपन्न

इचलकरंजी- मनोज खेतमर दि: २३ बालाजी करियर डेवलपमेंट अकॅडमी (लातूर पॅटर्न) चे उद्घाटन माननीय श्री राजेंद्र निंबाळकर (सर) सचिव पालक शिक्षक संघटना यांचे शुभ हस्ते आणि मा. श्री मदन कारंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटनाचा कार्यक्रम…

जनजाग्रुती अभियानाच्या माहिती फलकाचा अनावरण सोहळा संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे दिि  २३ हातकणंगले तालुका विधी सेवा समिती मार्फत मा.श्री.र.ना.बावनकरसो ( जिल्हा न्यायाधीश इचलकरंजी ) यांचे मार्गदर्शन खाली सुप्रीम कोर्ट आयोजित आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे जनजागृती…