Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
राजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा 21 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळा
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१९: कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले असून, त्याचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, दि. 21…
शिव जयंती निमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१९: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
अभिवादन…
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकासह मानवंदना
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१९: छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास मा.…
इचलकरंजी महानगरपालिका कडून छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९: फेब्रुवारी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिका च्या वतीने विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती…
भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्षांची विनोद म्हस्के यांना कौतुकाची थाप; नव्या जोमाने कामाचा संदेश
डोंबिवली: प्रतिनिधी
दि.१९:भारतीय जनता पक्ष चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी भेट घेतली. यावेळी चव्हाण यांनी म्हस्के यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले.
नुकत्याच पार…
डीकेटीईच्या‘शक्तीपर्व २०२६‘ स्नेहसंमेलनास शिवजन्मोत्सवाने मोठया दिमाखात सुरवात
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१९: डीकेटीई संस्थेचे वार्षिक स्नेहसंम्मेलन हे इचलकरंजीकरांच्या कुतुहलाचा व आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन राजवाडयामध्ये घडवितात. या वर्षी…
संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात न्या. एम. एस. जावळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या…
सांगलीत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात ‘मेगा पदयात्रा’ संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि.१९: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'रयतेच्या राजाला' आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानाचा मुजरा करण्यात आला. जिल्हा परिषद ते मारुती चौक या…
गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१९: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांची…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात दि. १९…