Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणार: मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: मच्छीमारांच्या जीवनमान उन्नतीसाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात येतील, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदरातील आणि मत्स्यमारांच्या विविध…
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार मराठी भाषा : मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: चौथे विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिकमध्ये होत असून, हे संमेलन २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत आणि मराठी भाषा दिना निमित्ताने २०२५ चे विंदा करंदीकर जीवन गौरव…
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी जागतिक स्थैर्य, समृद्धी आणि नियमाधिष्ठीत व्यवस्थेला बळकटी देण्याचा संकल्प करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल…
शिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर ‘मेगा पदयात्रा’ आणि दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१७: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले पन्हाळा येथे भव्य 'मेगा पदयात्रा' (My Bharat - Mera Yuva Bharat) आयोजित…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: लोकभवन येथील कॉन्फरन्स सभागृहात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक लक्ष्मण भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…
शिवजयंतीनिमित्त आयोजित मेगा पदयात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.१७: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा व प्रेरणेचा उत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, त्यांचे गड-किल्ले संवर्धन आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीपर्यंत…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात…
अतिग्रे, (कोल्हापूर) :सलीम मुल्ला
दि.१८: उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन…
“मी दाऊदचा माणूस आहे” अशी धमकी; रत्नागिरीत दोघांवर गुन्हा
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१७: शिरगाव येथील खासगी जागेत अनधिकृतरीत्या घुसखोरी करून चारचाकी वाहन उभे करत जागामालकाला “उपट काय उपटायची ते, तू माझे काय वाकडे करणार, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको” अशी धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी शहर…
सातगाव मंडळाकडून भैरवगड भैरवनाथ यात्रेची जय्यत तयारी; १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांची रेलचेल
आरवली: नियाझ खान
दि.१७: सातारा–रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या भैरवगड येथील श्री भैरवनाथ मंदिराची वार्षिक यात्रा बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सातगाव मंडळाकडून यात्रेची…
मतदान न केल्याच्या रागातून तरुणास मारहाण; भाजप तालुकाध्यक्षासह पाच जणांविरोधात गुन्हा
संगमेश्वर:नियाझ खान
दि .१७: निवडणुकीत भाजपला मतदान न केल्याचा राग मनात धरून एका तरुणास मारहाण केल्याची घटना तालुक्यातील गोठणे पुनर्वसन येथे घडली. या प्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष रूपेश कदम व हातीव गावचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह पाच…