Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मनसे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी सिकंदर दाऊद मुजावर यांची नियुक्ती
इचलकरंजी : राम आवळे
दि.३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार इचलकरंजी शहर मनसे उपाध्यक्ष पदी सिकंदर दाऊद मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती माजी निवड शहराध्यक्ष रवी गोंदकर…
इचलकरंजी फेस्टिवल मध्ये “गोल्डन मेलोडीज” संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .३ :स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने गेल्या ३० वर्षापासून सुरू असलेल्या इचलकरंजी फेस्टिवलचे संस्थापक माजी मंत्री प्रकाशजी आवाडे व विद्यमान आमदार डॉ.राहुलजी आवाडे यांच्या नेतृत्वात होत…
डीकेटीई म्हणजे उज्वल करिअरची हमी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २. जगभरातील स्पर्धात्मक परिस्थीतीला समर्थपणे तोंड देणारे, नवकल्पनाशिल व गुणवत्तापूर्ण अभियंते घडविण्याची ऐतिहासिक परंपरा डीकेटीईची आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहात सक्षम अभियंते घडविण्याची क्षमता आणि सामर्थ्य…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात “सामंजस्य करार” संपन्न
कोल्हापूर : रेणू पोवार
दि .३.:संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) विषयक सामंजस्य करार आज यशस्वीरित्या संपन्न झाला. या करारानिमित्त आयोजित तज्ञांनी सत्रात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना…
आरोग्याला पूरक पूर्णब्रह्म कोल्ड प्रेस्ड ऑइलचे उद्घाटन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२ : इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच अत्यंत शुध्द व तंत्रशुध्द पध्दतीचे खाद्यतेलाच्या उपलब्धतेने एक नवीन पर्वणीच मिळाली आहे. इचलकरंजी शहरात वरद विजय फातले व सहकाऱ्यांनी मिळून अत्यंत शुध्द व आरोग्याला पूरक…
इचलकरंजी फेस्टिव्हलचा आज शुभारंभ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२: स्थानिक कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असा लौकिक असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलचा बुधवारी (३ सप्टेंबर) शुभारंभ होत आहे. यंदाही नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची…
रत्नागिरीत नापत्ता प्रकरणाचा उलगडा : प्रियकरासह तिघांना अटक
रत्नागिरी :नियाझ खान
दि.३१ :रत्नागिरी शहरातील नापत्ता युवती प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. वाटद, खंडाळा जंगमवाडी) याने दोन साथीदारांच्या मदतीने युवतीचा खून करून मृतदेह आंबाघाट…
रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त –…
रत्नागिरी : नियाझ खान
दि .३१ :– रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २७ ऑगस्ट रोजी मोठी धडक…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संप
इचलकरंजी :विजय धुत्रे
दि .२९ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संपन्न झाल्या.
प्रथमतः अकरावी व बारावीच्या प्रत्येक वर्गाची मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. त्यामध्ये सेक्रेटरी,…
मेट्रो टेक्सटाईल पार्कमध्ये गणेशोत्सव व सत्यनारायण महापूजेला उत्साह
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .२९ : मेट्रो टेक्सटाईल पार्क येथे गणेशोत्सव आणि सत्यनारायण महापूजा मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री. अशोकराव स्वामी उपस्थित राहून त्यांनी सूतगिरणी…