Browsing Category

महाराष्ट्र

इचलकरंजी फेस्टिव्हलचा 3 सप्टेंबरपासून शुभारंभ : मोश्मी आवाडे

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी   दि .३० : स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असलेल्या इचलकरंजी फेस्टिव्हलमध्ये यंदाची नव्या रंगात व नव्या ढंगात स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल…

शिरोळ: राम आवळे  दि .२८ : शेतकऱ्यांनी १५०  ते २००  टन ऊस उत्पादन घेण्याची दृष्टी ठेवून काम करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच पाण्याचे योग्य नियोजन, सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठीचे प्रयत्न आणि…

आयआयटी मुंबईकडून शरद इन्स्टिट्युटचा सन्मान

यड्राव,:राम आवळे  दि २८: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टक्नॉलॉजी इनहान्सड लर्निंग) मध्ये देशपातळीवर सर्वोत्तम महाविद्यालयात समावेश झाला आहे. याबद्दल आयआयटी मुंबई येथे…

डॉ.आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची शेड्युल बँकेकडे सभासदांच्या पाठबळावर…

जयसिंगपूर : राम आवळे ' दि .२६ ; डॉ.आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २५.०८.२०२५ रोजी दुपारी ठीक ०१.०० वाजता दि.मर्चंट असोसिएशन हॉल ९ वी गल्ली,जयसिंगपूर येथे मोठ्या…

कुंभारखणीखुर्द येथे बिबट्या बाथरूममध्ये अडकला; वनविभागाने केली सुखरूप सुटका

संगमेश्वर :सचिन पाटोळे  दि .२६ :संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द गावात सोमवारी पहाटे एक अनोखी घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या थेट घराच्या बाथरूममध्ये अडकला. वनविभागाने तात्काळ कारवाई करत पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला…

हातकणंगले तालुका संपर्क सभा खेळीमेळीत पार पडली

कोल्हापूर:रेणू पोवार दि .२६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्थांची संपर्क सभा दि. २१ ऑगस्ट रोजी स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय, अतिग्रे येथे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या…

रत्नागिरीत LCB ची अंमली पदार्थ विरोधी कारवाई : २.४० लाखांचा गांजा जप्त

रत्नागिरी: नियाझ खान  दि  २६ ऑगस्ट: रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) अंमली पदार्थ विरोधी कारवाईत तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…

गोविंदराव येथे शालेय व्हॉलीबॉल स्पर्धांना प्रारंभ

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .२६: जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांचेतर्फे आयोजित शालेय शासकीय १४,१७, व १९  वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धांना मंगळवार दि. २६ ऑगस्ट, २०२५ रोजी गोविंदराव हायस्कूलच्या मैदानावर…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा “१३वा वर्धापन दिन” नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपण

कोल्हापूर  :रेणू पोवार  दि .२६: संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन  कॅम्पस मध्ये वृक्षारोपण व…

उंच माझा झोका ग अंतर्गत श्री काळामारुती महिला भक्त मंडळातर्फे महिलांसाठी स्पर्धा व कार्यक्रम

इचलकरंजी : हबीब शेख  दि .२६: पारंपारिक वेशभुषेतून घडणारे आपल्या सांस्कृतीचे दर्शन, उखाणासह विविध स्पर्धेत अव्वल येण्यासाठी लागलेली चढाओढ अन् झिम्मा फुगडीने धरलेलं रिंगण अशा अमाप उत्साहात श्री काळामारुती महिला भक्त मंडळाच्या वतीने नागपंचमी…