Browsing Category

रत्नागिरी

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संगमेश्वर नावडी येथे ज्येष्ठांचा सन्मान

संगमेश्वर:नियाझ खान  संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून, समाजातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. जनार्दन लक्ष्मण शिरगावकर, प्रथमेश साळवी (तालुका…

संगमेश्वर तालुका स्तर शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवईचे घवघवीत यश

कडवई: ०३/१०/२०२४ संगमेश्वर तालुका स्तर शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये वयोगट 17 मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई चे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेत रजीन सज्जाद…

प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान

संगमेश्वर: शिक्षक पर्यटन व पर्यावरण विकास संस्था आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी खेड येथे एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील…

कडवई विभागात शिवसेना (उबाठा) व युवासेनेच्या मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न – गणेश…

रत्नागिरी: २८/०९/२०२४ कडवई विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव यांच्या घरी २१…

**गणेशोत्सवात कडवई परिसरातील बत्ती गुल; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी**

**कडवई:** गणेशोत्सवाच्या काळात कडवई परिसरात रात्री उशिरापासून दिवसभर विजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, 'स्विज ऑफ' असतो किंवा फोन…

**साहिल आंबवकरच्या गणेशोत्सवातील देखाव्याला पोलिस निरीक्षक अमित यादव यांची सदिच्छा भेट**  

 *संगमेश्वर:* नावडी येथील गणेश भक्त कु. साहिल सुनील आंबवकर यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारलेली बार्बाडॉस स्टेडियम (वेस्ट इंडीज) ची प्रतिकृती पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. या देखाव्याचे आकर्षण इतके वाढले…

संगमेश्वर तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट शाळा ठरली कडवईची महाराष्ट्र उर्दू हायस्कूल

रत्नागिरी :               संगमेश्वर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा  म्हणून कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूलने गौरव प्राप्त केला आहे. या शाळेने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशात…

संगमेश्वरातील तरुणांकडून घरगुती गणेशोत्सव सजावटीचा आकर्षक देखावा सादर

संगमेश्वर:(दिनेश आंब्रे) नावडी येथील युवा कार्यकर्ता साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत. सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने विठाई बस…

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे आयोजित ऑनलाइन सजावट स्पर्धा २०२४

कडवई: गणेशोत्सवाच्या उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे तसेच संगमेश्वर उत्तर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी ऑनलाइन स्पर्धा २०२४ चे आयोजन…

कडवई तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड

**रत्नागिरी:** महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी आणि गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने २००७ साली सुरू केले.…