Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
ताराराणी पक्षाची विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३१:ताराराणी पक्षाच्या वतीने विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त कार्यकारीणीत विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. निवड झालेल्या प्रतिनिधींना माजी जिल्हा परिषद…
आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि.२८ :- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते…
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रस्ते कामासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने १.५० कोटी…
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .२३:आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रस्ते कामासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद
रत्नागिरी:नियाझ खान
दि. २१ : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनिंना लखपती झालेले पहायचे आहे, असे उद्गार…
प्रशांत यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड
संगमेश्वर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बैठकीत चिपळूणचे धडाडीचे नेतृत्व प्रशांत यादव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आली अशी…
वीज सवलत निर्णयाबद्दल ताराराणी पक्षातर्फे इचलकरंजीत जल्लोष
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .१२ : अश्वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपया २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त वीज सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रीमंडळ कॅबिनेटच्या बैठकीत सवलतीसाठी जाचक असणारी ऑनलाईन व…
इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने…
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .६ :इचलकरंजी येथील कॉ. के. एल. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा शासनाच्या वतीने पूर्णाकृती पुतळा बसविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करुन तो तातडीने…
उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढून एरियल बंच बसवण्याची मागणी
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .६ : शहरातील शेळके मळा, आवाडे सब स्टेशन, मुजावर पट्टी, तोडकर मळा या दाट लोकवस्तीच्या भागातील अनेक घरांवरुन गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या काढण्याबाबत आमदार प्रकाश आवाडे व भागातील नागरिकांच्या मागणीनुसार…
नदीवेस नाका येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .२४ :दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे रविवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यनिमित्ताने सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक…
विरोधकांनी श्री दत्तची निवडणूक बिनविरोध करावी
इचलकरंजी :विजय मकोटे
दि १६ :संस्था निर्माण करायला वेळ लागतो पण मोडायला वेळ लागत नाही. संस्था जन्माला घालून ती वाढविणे हे खूपच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत श्री दत्त कारखाना अतिशय चांगला आणि सुरळीत सुरू आहे. त्यामुळे माझी…