Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
यशोदा पूलाचे सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .६ : यशोदा पुलाच्या ठिकाणच्या कमान (बॉक्ससेल) मुळे मळेभागातील नागरिकांना होणारा महापूराचा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. महापूराचा त्रास कायमचा दूर व्हावा यासाठी याच परिसरात आणखीन तीन ठिकाणी कमान पूल उभारण्यात…
टेक्सटाईल अॅण्ड अॅपरल समिती चेअरमनपदी डॉ. राहुल आवाडे यांची निवड
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .५:महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ च्या अत्यंत महत्वपूर्ण अशा तज्ञ…
वीज सवलत अंमलबजावणीच्या अध्यादेशामुळे राज्यभरातील यंत्रमागधारकांना मोठा दिलासा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२ :वीज सवलतीसाठी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रतियुनिट ७५ पैशांची अतिरिक्त व २७ अश्वशक्तीखालील…
आमदार आवाडे यांच्या हस्ते ४०० बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप
इचलकरंजी -विजय मकोटे
दि ३१ :राज्यातील महायुतीचे सरकार हे गतिमान असून गोरगरीब सर्वसामान्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजनेतून सामान्य जनतेला उभारी देण्याचे काम करत आहे. त्यांना सामान्य…
ताराराणी पक्षाची विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३१:ताराराणी पक्षाच्या वतीने विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त कार्यकारीणीत विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. निवड झालेल्या प्रतिनिधींना माजी जिल्हा परिषद…
आंबा बागायतदारांच्या अडचणींच्या निराकरणासाठी सदैव कटिबध्द- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि.२८ :- जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते…
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रस्ते कामासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने १.५० कोटी…
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .२३:आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील रस्ते कामासाठी नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या वतीने १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद
रत्नागिरी:नियाझ खान
दि. २१ : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनिंना लखपती झालेले पहायचे आहे, असे उद्गार…
प्रशांत यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड
संगमेश्वर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बैठकीत चिपळूणचे धडाडीचे नेतृत्व प्रशांत यादव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आली अशी…
वीज सवलत निर्णयाबद्दल ताराराणी पक्षातर्फे इचलकरंजीत जल्लोष
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .१२ : अश्वशक्तीखालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट १ रुपया २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी ७५ पैशांची अतिरिक्त वीज सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रीमंडळ कॅबिनेटच्या बैठकीत सवलतीसाठी जाचक असणारी ऑनलाईन व…