Browsing Category

राजकीय

*लोकप्रतिनिधी एकत्र आले तर गावाचा विकास वेगाने होतो*

चिपरी :प्रतिनिधी दि:०५:जुन:राजकारणाच्या वेळी राजकारण ठीक आहे पण गावाच्या विकासाचे काम जेंव्हा येते त्यावेळी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत गावातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम केले तर त्या गावाचा विकास झपाट्याने आणि वेगाने होतो, त्यामुळे…

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. कादिर मोहिउद्दीन यांनी ओडिशा रेल्वे अपघाताबद्दल…

चेन्नई :प्रतिनिधि ०४:जून: इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर कादिर मोहिउद्दीन यांनी ओडिशा रेल्वे अपघाताबाबत सांगितले की, चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा सुपर फास्ट या तीन गाड्या ओडिशाच्या बालासोर जिल्ह्याजवळ…

सांगलीत तब्बल 37 वर्षांनी सत्तांतर; भाजपच्या माघारीने माणगंगा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात

सांगली: प्रतिनिधि दि:०१:जून:आटपाडी : येथील बंद असलेल्या माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीतून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी माजी आमदार राजेंद्र देशमुख  यांनी आश्चर्यकारक सर्वच उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक बिनविरोध…

सांगली भाजपामध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चढाओढ

सांगली:प्रतिनिधि दि:०१:जून:लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत आपले महत्त्व वाढावे यासाठी भाजपमधील अनेक वरिष्ठ नेतेमंडळी जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. लोकसभा, विधानसभा या निवडणुकीपेक्षा जिल्हा…

ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई:प्रतिनिधी दि:३१:मे:राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद-विवाद होत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिंदे सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच…

मिरज तालुक्यातील जानराववाडीचे लोकनियुक्त सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले सरपंच पद रद्द

मिरज:प्रतिनिधी दि:३०:मे:मिरज तालुक्यातील जानराववाडी येथील लोकनियुक्त सरपंच व दुय्यम बाजार समिती मिरजचे माजी सभापती भारत हिम्मत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुमारे पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बाग केल्याप्रकरणी…

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

नई दिल्ली:प्रतिनिधि दि:३०:मे:गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे…

ईडीच्या रुपात आजही औरंगजेब जिवंत – आमदार मिटकरी

सांगली:प्रतिनिधी दि:२९:मे:औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रुपाने तो आजही जिवंत आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या एकामागून एक नेत्याला येत असलेल्या ईडीच्या नोटीसीबद्दल आणि होत असलेल्या चौकशीबद्दल खदखद…

महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का ?

सांगली:प्रतिनिधि दि:२९:मे:दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आल्याने काँग्रेसच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. भाजपचे व धनगर…

पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा

पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यात आहे. या मतदारसंघावर वारंवार राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. आता यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.