Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
मुंबई-प्रतिनिधी
दि. १९ एप्रिल सोमवारी राज्यातील प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धन यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली होती,या बैठकीत प्रामुख्याने खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराबाबत …
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि१४ एप्रिल. इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.१४एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरातील स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल नजीकच्या अर्ध…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांकडून अभिवादन
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. 14 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
…
स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे
कोल्हापूर: प्रतिनिधी
,दि 13 एप्रिल: लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त आयोजित स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये जिल्ह्यातील व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे. स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमुळे कोल्हापूर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १२ एप्रिल हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगांव येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून तातडीने मिळावा. त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारकाचा…
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या…
लोकवस्तीत आलेली अजस्त्र मगर वन विभागामार्फत नैसर्गिक अधिवासात मुक्त
रत्नागिरी प्रतिनिधी
दि. ०5 : चिपळूण शहरानजीक शंकरवाडी येथील लोकवस्तीमध्ये 03 एप्रिल 2022 रोजी पहाटे ३.०० च्या सुमारास १२ फुटी अजस्त्र मगर आढळून आल्याची माहिती वन विभागास मिळाली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव…
सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वीच्या…
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मौखिक तपासणी व बक्षिस वितरण समारंभ संपन्न
रत्नागिरी;प्रतिनिधी
दि.30:- आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांचे सहकार्याने जिल्हयातील काही निवडक शाळांतील विदयार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात…
गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 1 :- कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे. हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात…